• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

गस्त पथकांचे डिजिटलायझेशन; नवी मुंबई पोलिसांकडून ‘सजग’ ॲपचे लोकार्पण

admin by admin
February 9, 2026
in नवी मुंबई
0
गस्त पथकांचे डिजिटलायझेशन; नवी मुंबई पोलिसांकडून ‘सजग’ ॲपचे लोकार्पण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गस्ती पोलिसांवर मोठी जवाबदारी असते. त्यांच्यासाठी सजग ॲप आणि डॅश कॅमेरा देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. सध्या हे ॲप प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून लवकरच पूर्ण क्षमतेने होणार आहे. शुक्रवारी झालेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली. दरम्यान २०२५ मध्ये गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले. नवीमुंबई पोलिसांनी गस्त पोलीस सेवेचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून पोलिसांसाठी सजग ॲप आणि डॅश कॅमेरा दिला जात आहे. या शिवाय प्रायोगिक तत्त्वावर सजग ॲप हे स्मार्ट वाचप्रमाणे काम करणार आहे. गस्त पोलीस पथक ज्या-ज्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी गेले, त्याची माहिती या ॲपद्वारे मिळते. या शिवाय गस्त घालत असताना कोण कुठे, किती वेळ थांबले याचीही माहिती साठवली जाते. चारचाकी गाड्यांतूनही गस्त घालत असताना त्यांना डॅश कॅमेरा पुरवण्यात येत असून त्याद्वारे ज्या-ज्या ठिकाणी गस्त पथक गेले त्याचे चित्रीकरण करून ते जतन करण्यात येणार आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना आतापर्यंत दहा बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात आले आहेत. या बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. बॉडी कॅमेऱ्यामुळे पोलिसांच्या कारवाईमध्ये पारदर्शकता राहणार आहे. सजग ॲपमुळे त्यात अजून सुधारणा होईल अशी आशा आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, नवीमुंबई पोलिसांनी आयुक्तालय कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कमांड सेंटरची स्थापना केली आहे. तळ मजल्यावर हे काम सुरू असून पहिल्या मजल्यावर त्याचे प्रशिक्षण केंद्र आहे. एखादी छोटी मोठी घटना घडल्यावर जेव्हा वेगात अगोदर गस्त पोलीस पथक जाते त्यावेळी सजग ॲपचा सर्वाधिक फायदा होणार आहे. सध्या माहिती मिळताच नवी मुंबई पोलीस सुमारे सहा मिनिटांत पोहचतात. हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान वेळ आहे. वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी २०२४ मध्ये एकूण ८ लाख ८७ हजार ७७० गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०२५ मध्ये हे प्रमाण वाढून ९ लाख ८० हजार ८०६ वर गेले. हेल्मेट न घालणाऱ्या २ लाख ३ हजार ४३७ दुचाकीस्वारांवर वर्षभरात कारवाई केली आहे.

• वर्ष – दाखल गुन्हे – गुन्ह्यांची उकल
• २०२४ – ७,३६९ – ५,६७८ (७७ टक्के)
• २०२५ – ७,८३५ – ६,२७६ (८० टक्के)

Previous Post

मुंबईकरांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी ‘अग्नि रक्षक’ उपक्रम

Next Post

वसईच्या वैद्यकीय विद्यार्थ्याने वाचवले गोवा-मुंबई इंडिगो विमानातील प्रवाशाचे प्राण

admin

admin

Next Post
वसईच्या वैद्यकीय विद्यार्थ्याने वाचवले गोवा-मुंबई इंडिगो विमानातील प्रवाशाचे प्राण

वसईच्या वैद्यकीय विद्यार्थ्याने वाचवले गोवा-मुंबई इंडिगो विमानातील प्रवाशाचे प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION