• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

राज्यात वनविभागातील १२,९९१ अस्थायी कर्मचाऱ्यांचं भविष्य धोक्यात? ७ फेब्रुवारीला ‘दक्षता सेने’चा एल्गार!

admin by admin
January 31, 2026
in नागपूर
0
राज्यात वनविभागातील १२,९९१ अस्थायी कर्मचाऱ्यांचं भविष्य धोक्यात? ७ फेब्रुवारीला ‘दक्षता सेने’चा एल्गार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर (सतीश भालेराव) : महाराष्ट्र वनविभागातील १२,९९१ अस्थायी वनसेवकांच्या नियमितीकरणासाठी आणि कर्मचारी-अधिकाऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध आता नवा संघर्ष उभा राहत आहे. ‘महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना’ या नव्या संघटनेची भव्य राज्यस्तरीय स्थापना सभा येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी गोंदिया येथे होणार आहे.

या सभेत राज्यातील अकरा वनवृत्तांमधील प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण आणि एफडीसीएम विभागातील कर्मचारी-अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. वनविभागातील वाढता भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांवरील अन्याय-अत्याचार आणि प्रलंबित असलेले अस्थायी पदांचे नियमितीकरण या मुद्द्यांवर ठोस भूमिका जाहीर केली जाणार आहे. संघटनेचे प्रवक्ते सचिन गायकवाड भारतीय यांनी सांगितले की, “आमची संघटना भ्रष्टाचारावर ‘दक्षतेचा डोळा’ ठेवेल आणि अन्यायाविरुद्ध ‘मशाल’ पेटवून न्याय मिळवून देईल.” यावेळी संघटनेच्या अधिकृत लोगोचे अनावरण होणार असून त्यामध्ये डोळा, मशाल आणि वाघ अशी प्रतीके असतील.

Previous Post

महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण! सुनेत्रा पवार पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

Next Post

धावत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणे वरुण धवनला पडले महागात! मेट्रो प्रशासनाने दिले सुरक्षेवरून कडक संकेत

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,730)
  • मुंबई (3,303)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION