• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला

admin by admin
January 17, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने लाडक्या बहीणींचा सरकारविरोधात ठिय्या; मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवला
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भंडाऱ्यात लाडक्या बहिणींनी मुंबई – कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवलाय. लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचं मानधन एकाचवेळी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, आता निवडणूक आटोपल्यानंतरही लाडक्या बहिणींना मानधन मिळालेलं नाहीये. त्यामुळं लाडकींनी महामार्ग आडवत संताप व्यक्त केलाय. मागील दोन महिन्यांचं मानधन नं मिळाल्यानं आणि काही महिलांचं नावं यादीतून वगळल्यानं भंडाऱ्यात महिलांनी एकत्र येत मुंबई – कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केलं. यामुळं महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्यानं वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याय…

लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचं मानधन एकाचवेळी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, आता निवडणूक आटोपल्यानंततरी लाडक्या बहिणींना मानधन मिळालेलं नाही. त्यामुळं भंडाऱ्यात महिलांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात रोष बघायला मिळालं आहे. मागील दोन महिन्यांचं मानधन नं मिळाल्यानं आणि काही महिलांचं नावं यादीतून वगळल्यानं भंडाऱ्यात महिलांनी एकत्र येत मुंबई – कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केलं. भंडारा शहरातील नागपूर नाका इथं या महिलांनी रस्त्यावर उतरतं ठिय्या आंदोलन करून हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. यामुळं महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्यानं वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्यात. महिलांच्या या आक्रमक पवित्रामुळं पोलिस प्रशासनाची चांगलीच दमछाक उडाली. प्रशासनानं समजूत काढल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर खोळंबलेली वाहतूक काही काळानंतर सुरू झाली.

Previous Post

वीज दरवाढीने कारखाने बंद व स्थलांतराच्या उंबरठ्यावर! महावितरणविरोधात उद्योजकांचा ‘हाय व्होल्ट मोर्चा’

Next Post

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

admin

admin

Next Post
मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मेनोपॉज क्लिनिक : महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल - आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION