• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

भारताची पहिली बुलेट ट्रेन लवकरच रुळावर! – रेल्वेमंत्र्यांची घोषणा

admin by admin
January 2, 2026
in राष्ट्रीय
0
भारताची पहिली बुलेट ट्रेन लवकरच रुळावर! – रेल्वेमंत्र्यांची घोषणा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भारताची पहिली बुलेट ट्रेन केंव्हा सुरू होणार याची देशवासियांना प्रतिक्षा लागून राहिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे संचालन टप्प्याटप्प्याने केले जाईल. सर्वप्रथम सुरत–बिलिमोरा हा विभाग सुरू केला जाईल. त्यानंतर वापी–सुरत, वापी–अहमदाबाद, ठाणे–अहमदाबाद असे टप्पे सुरू होतील आणि अखेरीस संपूर्ण मुंबई–अहमदाबाद कॉरिडॉर कार्यान्वित केला जाईल. देशातील बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेनबाबत अखेर मोठे अपडेट समोर आले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या टाइमलाईन आणि टप्प्याटप्प्याने होणाऱ्या सुरुवातीबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. रेल्वेमंत्र्यांच्या माहितीनुसार, भारताची पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत पूर्णपणे तयार होईल आणि त्यानंतर ती प्रवाशांसाठी सुरू केली जाईल.

रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की, बुलेट ट्रेनचे संचालन एकाच वेळी संपूर्ण मार्गावर सुरू केले जाणार नाही, तर ते टप्प्याटप्प्याने सुरू केले जाईल. यामुळे तांत्रिक चाचण्या, सुरक्षा मानके आणि प्रवाशांच्या सुविधा अधिक चांगल्या प्रकारे सुनिश्चित करता येतील. बुलेट ट्रेनमुळे प्रवास केवळ जलदच होणार नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही तो अधिक चांगला मानला जात आहे. अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, आरामदायी डबे आणि आधुनिक सुविधा ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये असतील. रेल्वेमंत्र्यांच्या या घोषणेनंतर बुलेट ट्रेनबाबत लोकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

Previous Post

अंतर्मुख व्यक्तिमत्त्व आणि समाजाची समृद्धी

Next Post

मुंबईकरांना आपण हक्काचं घर देणार! – आदित्य ठाकरे

admin

admin

Next Post
मुंबईकरांना आपण हक्काचं घर देणार! – आदित्य ठाकरे

मुंबईकरांना आपण हक्काचं घर देणार! - आदित्य ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा तपासा आपला निकाल

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा तपासा आपला निकाल

May 2, 2026
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (917)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,252)
  • मुंबई (3,004)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा तपासा आपला निकाल

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा तपासा आपला निकाल

May 2, 2026
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION