• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, सरकारचे आदेश

admin by admin
December 29, 2025
in राष्ट्रीय
0
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, सरकारचे आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त आहेत. या कुत्र्यांकडून होणारे हल्ले, घेतले जाणारे चावे, यामुळे अनेक लोकांचा रेबिज होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, दिल्लीमधील सरकारने शहरातील भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याचं काम शिक्षकांकडे सोपवण्याचे आदेश दिले आहे. सरकारी आणि खाजगी अशा दोन्हीकडच्या शिक्षकांना भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने हे आदेश दिले आहेत. तसेच हे काम जनतेच्या सुरक्षेशी संबंधित असून, सर्वोच्च न्यायालयाच्या ७ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये करण्यात येत असल्याने ते खूप महत्त्वपूर्ण आहे, असेही शिक्षण संचालनालयाने म्हटले आहे.

दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे. यानुसार सरकारी शाळांमधील शिक्षकांना शाळेच्या परिसरात आणि आजूबाजूला असलेल्या भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याचं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम सोपवण्यात आलं आहे. शाळेच्या आवारात आणि बाहेर किती भटके कुत्रे फिरत आहेत. ते कुठे मोठ्या संख्येने दिसतात. ते मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात का? हे पाहण्याची जबाबदारी शिक्षणांवर सोपवण्यात आली आहे. जर कुठल्याही परिसरात कुत्र्यांची संख्या जास्त असली, तर त्याची माहिती त्वरित संबंधिक विभागांना द्यावी लागणार आहे.

Previous Post

ठाकरे बंधूंनंतर, पुण्यात पवार काका-पुतण्या एकत्र

Next Post

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी ‘ॲक्वालाईन’ रात्रभर प्रवाशांच्या सेवेत धावणार

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (955)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,424)
  • मुंबई (3,110)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION