• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबई पालिका निवडणुकांसाठी ‘ठाकरें’चे उमेदवार जाहीर

admin by admin
December 29, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
मुंबई पालिका निवडणुकांसाठी ‘ठाकरें’चे उमेदवार जाहीर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्या २० वर्षांत न झालेली गोष्ट यंदाच्या मुंबई महानगर पालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण २००६ पासून शिवसेनेपासून वेगळे निघालेले राज ठाकरे व त्यांनी नंतर स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांचा मूळ पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती झाली आहे. या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भातली औपचारिक घोषणा नुकतीच केली. त्यानंतर आता उमेदवारांच्या घोषणांकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून ठाकरेंच्या युतीची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांना आता एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता थोडाच अवधी शिल्लक असून त्याआधी सर्वच पक्षांकडून आता उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कोण कुणाबरोबर आणि नेमक्या किती जागा लढवत आहे, याचं चित्र स्पष्ट होऊ शकेल.

 उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची यादी

क्रमांक वॉर्ड उमेदवार
१ ५४ अंकिता प्रभू
२ ५९ शैलेश फणसे
३ ६० मेघना काकडे-माने
४ ६१ सेजल सावंत
५ ६२ झीशान मुलतानी
६ ६३ देवेंद्र (बाळा) आंबेरकर
७ ६४ सबा खान
८ ४० सुहास वाडकर
९ २०६ सचिन पडवळ
१० ९३ रोहिणी गांबळे
११ १०० साधना वरस्कर
१२ १५६ संजना कासले
१३ १६४ साईनाथ कटके
१४ १६८ सुधीर खातू
१५ १२४ सकीना शेख
१६ १२७ स्वरूपा पाटील
१७ ८९ गितेश राऊत
१८ १४१ विठ्ठल लोकरे
१९ १४२ सुनंदा लोकरे
२० १३७ महादेव आंबेकर
२१ १३८ अर्जुन शिंदे
२२ १६७ सुवर्णा मोरे
२३ १५० सुप्रदा फातर्फेकर
२४ ९५ चंद्रशेखर वायंगणकर
२५ २१५ किरण बालसराफ
२६ २१८ गीता अहिरेकर
२७ २२२ संपत ठाकूर
२८ २२५ अजिंक्य धात्रक

 

गेल्या पाच वर्षांपासून पुढे ढकलल्या जाणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुका अखेर पुढच्या महिन्यात होऊ घातल्या आहेत. आता पुढच्या महिन्यात १५ जानेवारी रोजी मुंबईसह राज्यभरातल्या २९ महानगर पालिकांसाठी मतदान पार पडणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.

Previous Post

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या दोन्ही कन्या निवडणुकीच्या मैदानात

Next Post

नवीन वर्षात नागपूर होणार ‘सिलेंडरमुक्त’! थेट पाइपलाइनद्वारे घरांमध्ये गॅस पुरवठा

admin

admin

Next Post
नवीन वर्षात नागपूर होणार ‘सिलेंडरमुक्त’! थेट पाइपलाइनद्वारे घरांमध्ये गॅस पुरवठा

नवीन वर्षात नागपूर होणार ‘सिलेंडरमुक्त’! थेट पाइपलाइनद्वारे घरांमध्ये गॅस पुरवठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION