• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

परळीत बेकायदेशीर दारूसाठ्याच्या अडडयावर पोलिसांचा छापा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
December 20, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
परळीत बेकायदेशीर दारूसाठ्याच्या अडडयावर पोलिसांचा छापा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

बीड : परळीच्या पोलीस ठाणे संभाजीनगर हद्दीत बेकायदेशीर दारू साठवणूक व विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मोठा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान परळी नगर परिषदेतील निवडणूक सुधारित कार्यक्रमांतर्गत उर्वरित तीन प्रभागातील मतदान होण्याच्या पूर्व संध्येला पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

शुक्रवारी (दि. १९) रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास परळी वैजनाथ येथील हॉटेल आबासाहेब समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी बेकायदेशीररीत्या विविध कंपन्यांची दारू साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप उत्तमराव चव्हाण यांनी पथकासह छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांच्या दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे दीड लाखांहून अधिक रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस ठाणे संभाजीनगर येथे शनिवारी (दि. २०) सकाळी १०.३४ वाजता ईश्वर रेशमाजी बहीरे (वय ३५, रा. कन्हेरवाडी, ता. परळी वै., जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

शाळांच्या नावांमध्ये ‘हे’ शब्द वापरण्यास बंदी! – शिक्षण विभागाचा निर्णय

Next Post

‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे – PM मोदींचे देशाला आवाहन

admin

admin

Next Post
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे – PM मोदींचे देशाला आवाहन

‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे - PM मोदींचे देशाला आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION