• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

मकर संक्रांतीला नायलॉन मांजाचा वापर केल्यास पालकांवर गुन्हा दाखल होणार! – पुणे पोलिसांचे आवाहन

admin by admin
December 18, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
मकर संक्रांतीला नायलॉन मांजाचा वापर केल्यास पालकांवर गुन्हा दाखल होणार! – पुणे पोलिसांचे आवाहन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : मकर संक्रांतीचा सणाला अद्याप महिनाभर अवकाश असला तरी शहरात आतापासूनच पतंग दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आक्रमक पवित्रा पुणे पोलिसांनी घेतल्याचे दिसून येत आहे. मकरसंक्रांतीनिमित्त उडवण्यात येणाऱ्या पतंगांसाठी अल्पवयीन मुलांनी नायलॉन किंवा चायनीज मांजाचा वापर केल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. नायलॉन मांज्याच्या रूपाने मकरसंक्रांती सणाला जीवघेणी धार लागल्याचे दरवर्षी दिसून येते. मांजाच्या धारेमुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि मुक्या पक्ष्यांचा नाहक बळी गेल्याची प्रकरणं दरवर्षी घडतात. यासाठी पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

राज्य शासनाने या मांजाच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर पूर्णतः बंदी घातली असली तरी शहराच्या अनेक भागांत, इमारतींच्या गच्चीवर आणि मैदानांमध्ये चोरट्या मार्गाने याचा वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अत्यंत धारदार आणि सहजासहजी न तुटणाऱ्या नायलॉन मांजाचा वापर करून गंभीर अपघात किंवा मृत्यू घडल्यास थेट ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच जर एखादा मुलगा अशा जीवघेण्या मांजाचा वापर करताना आढळला, तर त्याच्या या कृतीसाठी त्याच्या पालकांना कायदेशीररीत्या जबाबदार धरले जाईल. यामुळे त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असेल. या जीवघेण्या मांजामुळे शहरात यापूर्वी अनेक निष्पाप नागरिकांचा गळा कापला जाऊन मृत्यू झाला आहे. तर हजारो पक्षी कायमचे जायबंदी झाले आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी पोलिसांनी आता कंबर कसली असून, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने चायनीज किंवा नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक अथवा वापर केल्यास त्याला तुरुंगवासाची आणि मोठ्या दंडाची शिक्षा भोगावी लागू शकते. पालकांनी आपल्या मुलांना अशा धोकादायक मांजापासून दूर ठेवावे आणि सण सुरक्षितपणे साजरा करावा, असेही कळकळीचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

पाचगणीतील कोकेन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, १० जण ताब्यात

Next Post

मेट्रो लाईन ९ आणि मेट्रो लाइन २ बी ३१ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार

admin

admin

Next Post
मेट्रो लाईन ९ आणि मेट्रो लाइन २ बी ३१ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार

मेट्रो लाईन ९ आणि मेट्रो लाइन २ बी ३१ डिसेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION