• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

“जिथे जिथे बॉम्बे आहे त्याचं मुंबई करणार”- उद्धव ठाकरेंची घोषणा

admin by admin
December 1, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
“जिथे जिथे बॉम्बे आहे त्याचं मुंबई करणार”- उद्धव ठाकरेंची घोषणा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शननिवारी चारकोप विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी कांदिवली पश्चिम विभाग क्रमांक २ येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी चारकोप येथील मालवणी महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांना ‘बॉम्बे’ नावावर भाष्य करताना मोठी घोषणा केली आहे.

आत्ताच्या राज्यकर्त्यांपैकी एका नेत्याला विचारलं गेलं की मुंबईचा महापौर मराठी होणार का? तो म्हणाला मुंबईचा महापौर हिंदू होणार. मग आजपर्यंत जे काही मराठी महापौर केले ते काही हिंदू नव्हते का? आम्ही अस्सल मराठीप्रेमी हिंदू आहोत. आम्ही दोघं जे काही तुम्हाला सांगत आहोत ते हेच आहे की मुंबईचं मराठीपण हे लोक हळूवारपणे मारत चालले आहेत. आम्ही हिंदू आहोतच पण त्यासाठी आम्ही महाराष्ट्राचा बळी जाऊ देणार नाही. देशाचं रक्षण करणारं जे गाणं आहे ना दिल्लीचं तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तसा दिल्लीशी एकनिष्ठ असणारा आमचा महाराष्ट्र आहे. हिंदीचा आम्हाला द्वेष नाहीये, पण सक्ती का करता. जिकडे बॉम्बे असेल तिकडे आम्ही मुंबई करू अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मधे त्यांचे नेते आले होते ते म्हणाले आयआयटी बॉम्बेमधे बॉम्बे आहे तेच बरं आहे. आमच्याकडून ते राहिलं करायचं पण आज तुम्हाला सांगतो जिथे जिथे बॉम्बे असेल तिथे मुंबई करु. कुठल्या शाळेचं नावही बदलायचं तर बदलू. कारण पंतप्रधान जे बोलत आहेत कुठल्यातरी मॅकेलेची शिक्षणपद्धती आहे त्याने गुलामीच्या मानसिकतेत ढकललं. हे मॅकेलेने नाही केलं तुमच्या मुंबईला बॉम्बे म्हणणाऱ्या ज्या नेत्यांच्या अवलादी आहेत त्यांनी हे केलं आहे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली. याविरोधातच आपल्याला लढा द्यायचा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Previous Post

राजेश अग्रवाल यांनी मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला

Next Post

“मुंबईत पॉड टॅक्सी धावणार”, प्रताप सरनाईक यांची घोषणा

admin

admin

Next Post
“मुंबईत पॉड टॅक्सी धावणार”, प्रताप सरनाईक यांची घोषणा

“मुंबईत पॉड टॅक्सी धावणार”, प्रताप सरनाईक यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION