• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

“बिहारमध्ये ‘एनडीए’ला नाही तर लाडकी बहीण योजनेला बहुमत..” – एकनाथ खडसे यांची टीका

admin by admin
November 15, 2025
in नाशिक, राजकीय
0
“बिहारमध्ये ‘एनडीए’ला नाही तर लाडकी बहीण योजनेला बहुमत..” – एकनाथ खडसे यांची टीका
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’चे घटक पक्ष भाजपा, जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाने जोरदार विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. प्रत्यक्षात, बिहारमध्ये ‘एनडीए’ला नाही तर लाडकी बहीण योजनेला बहुमत मिळाल्याची टीका राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांनी दमदार विजय मिळवला असून, एनडीएने सहजपणे बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे आरजेडीला ३० पेक्षाही कमी जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसची स्थिती तर आणखी दुबळी झाली असून १० जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. एकूणच, या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोठे यश मिळवले आहे. पक्षाने बिहार निवडणुकीच्या मैदानात एकूण ११० उमेदवार उतरवले होते. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाने देखील बिहारमध्ये १९ जागा जिंकल्या आहेत. लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजप्रताप यादव याचा बिहार निवडणुकीत पराभव झाला आहे. तेजप्रताप यादव स्वतः महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. तसेच प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला बिहार निवडणुकीत एकूण ३.४४ टक्के मते मिळाली आहेत. लढवलेल्या २३८ जागांपैकी ६८ जागांवर ते नोटापेक्षा मागे राहिले. या पार्श्वभूमीवर, शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाष्य केले.

Previous Post

वसईमध्ये ग्रामीण भागातील स्वच्छता सर्वेक्षणाला सफाई ॲपची जोड

Next Post

धोकादायक! Wedding Invitation Card नावाने फसवणूक, APK फाईलवर क्लिक करताच..

admin

admin

Next Post
धोकादायक! Wedding Invitation Card नावाने फसवणूक, APK फाईलवर क्लिक करताच..

धोकादायक! Wedding Invitation Card नावाने फसवणूक, APK फाईलवर क्लिक करताच..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION