• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वसईमध्ये ग्रामीण भागातील स्वच्छता सर्वेक्षणाला सफाई ॲपची जोड

admin by admin
November 15, 2025
in महाराष्ट्र
0
वसईमध्ये ग्रामीण भागातील स्वच्छता सर्वेक्षणाला सफाई ॲपची जोड
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : पारंपरिक पद्धतीने घरोघरी जाऊन शासकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामीण भागात केल्या जाणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणाला आता सफाई ॲपची जोड मिळणार आहे. सर्वेक्षणातून गोळा करण्यात आलेली माहिती थेट या ॲपमध्ये जतन केली जाणार आहे.

ग्रामीण भागातील स्वच्छता राखून ठेवण्यासाठी आणि जनजागृतीसाठी केंद्र शासनाद्वारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. या अभियानांतर्गत हगणदरीमुक्त झालेल्या गावांमधे शाश्वत स्वच्छता कायम ठेवण्यासोबतच सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर, शाळा, अंगणवाडी तसेच गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या सोयी सुविधा आणि गावाची स्वच्छता कायम राखणे अशा विविध गोष्टींचा यात समावेश करण्यात आला आहे. वसई तालुक्यामध्ये एकूण ३१ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या ४९ गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला आहे. वेळोवेळी पंचायत समिती वसईच्या कर्मचाऱ्यांद्वारे या गावांचे स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. पण, केंद्र सरकारच्या ताज्या निर्देशामुळे या सर्वेक्षणाला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.

Previous Post

प्रभादेवी पुलाच्या कामामुळे इमारतींना हादरे, काम बंद पाडण्याचा रहिवाशांचा इशारा!

Next Post

“बिहारमध्ये ‘एनडीए’ला नाही तर लाडकी बहीण योजनेला बहुमत..” – एकनाथ खडसे यांची टीका

admin

admin

Next Post
“बिहारमध्ये ‘एनडीए’ला नाही तर लाडकी बहीण योजनेला बहुमत..” – एकनाथ खडसे यांची टीका

“बिहारमध्ये ‘एनडीए’ला नाही तर लाडकी बहीण योजनेला बहुमत..” - एकनाथ खडसे यांची टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION