• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

माधव अगस्ती यांची वेशभूषा क्षेत्रातील कारकीर्द प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
November 14, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
माधव अगस्ती यांची वेशभूषा क्षेत्रातील कारकीर्द प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : माधव अगस्ती यांनी आपल्या वेशभूषा क्षेत्रातील ५० वर्षांच्या कारकीर्दीत विविध नेते आणि अभिनेत्यांना वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा  दिली. त्यांच्या वेशभूषेने प्रत्येकाच्या व्यक्तिरेखेला स्वतंत्र ओळख मिळाली असून अतिशय मेहनतीने या क्षेत्रात नाव कमावलेल्या माधव अगस्ती यांचा जीवनप्रवास  प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रसिद्ध वेशभूषाकार माधव अगस्ती यांच्या कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या ‘स्टिचिंग स्टारडम : फॉर आयकॉन्स, ऑन अँड ऑफस्क्रीन’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एंड येथे झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अभिनेता अक्षय कुमार, चित्रपट निर्माते बोनी कपूर, माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांच्यासह चित्रपट आणि फॅशन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माधव अगस्ती यांनी भारतातील विविध शहरात काम केले. पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात त्यांनी स्टायलिस्ट बनण्याचा घेतलेला निर्णय धाडसी होता, तथापि अतिशय मेहनतीने काम करून त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला. यामुळेच आज देशातील मोजक्या स्टायलिस्टमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राच्या बहुतांश मुख्यमंत्र्यांसाठी त्यांनी पोशाख डिझाईन केल्याची माहिती देऊन मी स्वतः शपथविधीच्या वेळी माधव अगस्ती यांनी शिवलेले जॅकेट घातल्याची आठवणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितली.केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, चित्रपट निर्माते बोनी कपूर, अभिनेता अक्षय कुमार, माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांनीही यावेळी माधव अगस्ती यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. माधव अगस्ती यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना नागपूर ही माझी जन्मभूमी तर मुंबई ही माझी कर्मभूमी असल्याचे सांगितले. पन्नास वर्षाच्या कारकीर्दीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी आपल्याला सहकार्य केल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous Post

टेलिग्राम हे दहशतवाद्यांसाठी नवीन चॅट डेस्टिनेशन

Next Post

पत्रकारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

admin

admin

Next Post
पत्रकारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

पत्रकारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार - मंत्री मंगल प्रभात लोढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION