• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

नागपूरात पक्षीसप्ताहात दुर्मीळ पक्ष्यांची शिकार; चौघांना अटक

admin by admin
November 7, 2025
in गुन्हेगारी, नागपूर
0
नागपूरात पक्षीसप्ताहात दुर्मीळ पक्ष्यांची शिकार; चौघांना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : अरण्यऋषी व पद्मश्रीने सन्मानित दिवंगत मारुती चितमपल्ली आणि पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात पाच ते बारा नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा केला जातो. मात्र, याच पक्षीसप्ताहात दुर्मीळ पक्ष्यांची शिकार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी या उद्देशाने तसेच पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, संकटग्रस्त, धोकाग्रस्त पक्षी व त्यांचे अधिवास, पक्ष्यांचे स्थलांतर आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण, पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्यांविषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाच ते बारा नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याबाबत २७ ऑक्टोबरला २०२० ला शासन आदेश काढण्यात आला. मात्र, आता शासनालाच या पक्षी सप्ताहाचे गांभीर्य राहिले नाही.

नागपूरात मुख्यालय असताना गेल्या तीन दिवसात एकही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही. तर नुकतेच आता पक्ष्यांच्या शिकारीचा प्रकार उघडकीस आला. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात हा प्रकार उघडकीस आला. व्याहाड उपवनक्षेत्रातील मौजा उमरीलगतच्या तलावात रेशाळ कंठाची भिंगरी (स्ट्रीक थ्रोटेड स्वालो) या संरक्षित प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. हे चारही आरोपी गडचिरोली जिल्ह्यातील असून लोमेश धोंडू गेडाम, प्रताप बालाजी जराते, अरविंद धोंडू गेडाम, मुखरु सखाराम मेश्राम अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी, सात नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास उमरी तलाव परिसरात वनकर्मचारी पक्षीनिरीक्षण करत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. वनखात्याच्या पथकाने त्याठिकाणी धडक देताच शिकाऱ्यांनी पकडलेल्या पक्ष्यांचा मोठा साठा त्यांच्याकडे आढळला. वनखात्याने मुद्देमालासह चौघांनाही ताब्यात घेतले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२च्या कलम ९, ३९, ४९, ५०, ५१ अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय वनाधिकारी राजन तलमले, सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे करत आहेत. वनविभागाच्या पथकाने शिकाऱ्यांकडून शिकारीसाठी वापरलेले आठ जाळे, पाच पिशव्या, नायलॉन दोऱ्या, १६ बांबू काठ्या, आठ लाकडी खुंट्या, दोन दुचाकी वाहने तसेच सुमारे २२५ मृत पक्षी जप्त केले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, वनक्षेत्र सहाय्यक अनंत राखुंडे, वनरक्षक महादेव मुंडे, भोलेश्वर सोनेकर, एकनाथ खुडे, आर.एस. डांगे, स्थानिक प्राथमिक प्रतिसाद दल, कक्ष मदतनीस यांच्या संयुक्त पथकाने केली.

Previous Post

माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवनची कोट्यवधींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

Next Post

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा फडणवीसांचा संकल्प!

admin

admin

Next Post
नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा फडणवीसांचा संकल्प!

नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रस्थानी ठेवण्याचा फडणवीसांचा संकल्प!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,045)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,975)
  • मुंबई (3,450)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (527)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION