• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुलुंडमध्ये कबुतरखाना सुरू करण्यास राहिवासीयांचा विरोध!

admin by admin
November 3, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुलुंडमध्ये कबुतरखाना सुरू करण्यास राहिवासीयांचा विरोध!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुलुंड परिसरात नवीन कबुतरखाना सुरू करण्यास मुलुंडमधील रहिवाशांनी विरोध केला आहे. मुलुंड पूर्व येथील जुना ऐरोली – मुलुंड चेक नाका परिसरातील खाडीजवळील जागेत तात्पुरता कबुतरखाना सुरू करण्यास नागरिकांचा विरोध केला आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी महापालिकेच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. कबुतरखान्यांबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून अंतरिम निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेने मुंबईत चार नवीन ठिकाणी कबुतरखान्यांसाठी परवानगी देण्याचा अंतरिम निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यात मुलुंड पूर्व येथील जागेचाही समावेश आहे. मात्र या निर्णयावर ॲड. देवरे यांनी आक्षेप घेतला आहे. हरकत नोंदवणारे पत्र त्यांनी महापालिका प्रशासनाला पाठवले आहे. ऐरोली – मुलुंड लिंक रोड हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अत्यंत व्यस्त मार्ग आहे. येथे कबुतरांना खुराक देण्याचे ठिकाण निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात पक्षी गोळा होतील, ज्यामुळे कबुतरांचे थवे त्यांची अचानक उड्डाणे, तसेच रस्त्याच्या कडेने खाद्य देण्यासाठी जमलेले लोक यांच्या उपस्थितीमुळे, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी, अपघाताचा धोका वाढेल, असे मत देवरे यांनी मांडले आहे.महापालिका प्रशासनाने या ठिकाणाचा पुनर्विचार करून मुख्य रस्ते आणि घनदाट मानवी वस्तीपासून दूर असलेल्या, खरोखरच एकांत असलेल्या ठिकाणांचा शोध घ्यावा, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येणार नाही, अशी सूचना या पत्राद्वारे करण्यात आली आहे. कबुतरांची विष्ठा आणि पिसे ही आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे मानवाला श्वसनविकार आणि बुरशीजन्य संसर्गांचा धोका निर्माण होतो. सार्वजनिक खुल्या जागेत मर्यादित वेळेसाठी जरी कबुतरांना खाद्य दिले तरी कालांतराने आसपासच्या परिसरात हे आरोग्यधोके पसरू शकतात, असेही या पत्रात म्हटले आहे.

Previous Post

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

Next Post

ठाकरेबंधूंचा ‘सत्याच्या मोर्चा’ राज ठाकरेंना पडला महागात! उपाध्यक्षांसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

admin

admin

Next Post
ठाकरेबंधूंचा ‘सत्याच्या मोर्चा’ राज ठाकरेंना पडला महागात! उपाध्यक्षांसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

ठाकरेबंधूंचा ‘सत्याच्या मोर्चा’ राज ठाकरेंना पडला महागात! उपाध्यक्षांसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION