• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात!

admin by admin
October 27, 2025
in कोकण
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कोकण : ‘दशावतार’ सिनेमामुळे मनोरंजनविश्वात कोकणची हवा आहे.  कोकणच्या निसर्गरम्य वातावरणाची सर्वांनाच भुरळ पडली आहे. अनेक मराठी सिनेमे कोकणात शूट झाले आहेत. ‘दशावतार’मधून आपल्याला कोकणातील जंगलही बघायला मिळालं. दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाही त्याच्या आगामी सिनेमासाठी कोकणात पोहोचला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

विजय देवरकोंडाचा ‘रावडी जनार्दन’ सिनेमा येणार आहे. त्याचं शूटिंग सध्या सुरु आहे. अभिनेत्री कीर्ती सुरेशसोबत सध्या तो शूटिंग करत आहे. ‘रावडी जनार्दन’ सिनेमाची टीम रत्नागिरीतील सैतवडे गावात मुक्कामी आहे. या सुंदर गावात ब्रिटीशकालीन सेट उभारण्यात आला आहे. कारण सिनेमाची गोष्ट १९०० सालची आहे. गुंबद ग्रामपंचायत हद्दीतील ‘द मॉडेल इंग्लिश स्कुल’च्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा सेट आहे. गावातील समुद्रकिनारी विजय आणि कीर्ती शूट करत आहेत. समुद्रातील होडीत दोघांचा एक सीन शूट होत आहे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सैतवडेनंतर सिनेमाचं शूट शेजारच्या गावात वरवडे मध्ये होणार आहे. विजय देवरकोंडाची एक झलक पाहण्यासाठी गावकरीही गर्दी करत आहेत. तसंच आजूबाजूच्या आणखी काही गावांमध्येही सिनेमाचं चित्रीकरण होणार आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीलाही कोकणच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे.

Previous Post

AIच्या चुकीमुळे शाळकरी विद्यार्थ्याच्या हातात बेड्या!

Next Post

आता लालपरीचे लोकेशन कळणार एका क्लिकवर!

admin

admin

Next Post

आता लालपरीचे लोकेशन कळणार एका क्लिकवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION