• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरी केली नौदलाच्या सैनिकांसोबत दिवाळी!

admin by admin
October 20, 2025
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदा २०२५ ची दिवाळी पीएम नरेंद्र गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी केली. गोव्याच्या नेवल बेसवरुन नौदलाच्या जवानांसोबत त्यांनी दिवाळी साजरी करत दुश्मनांना धडकी भरवली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचे मनोबल वाढवून पाकिस्तानला कठोर संदेश सुद्धा दिला. यावेळी पंतप्रधान मोदींनी घातलेला सैनिकी पोशाख सर्वांचे लक्ष वेधूव घेत होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतलाही भेट दिली. जवानांसोबतच्या या खास प्रसंगाची थेट दृश्ये प्रसारित झाली आहेत. पंतप्रधान मोदींनी जवानांना मिठाई भरवली आणि जवानांनी गाणी गाऊन या उत्सवात उत्साह भरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसोबत यंदाची दिवाळी साजरी केली. या दिवाळीला त्यांनी संपूर्ण भारतीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी करताना त्यांचे मनोबल वाढवले. पंतप्रधानांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करताना, “ही दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे. तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणं माझं सौभाग्य आहे. माझ्या एकाबाजूला समुद्र आणि दुसऱ्याबाजूला माझ्या वीर सैनिकांच सामर्थ्य आहे. समुद्राच्या पाण्यावरील ही सूर्य किरणांची चमक म्हणजे वीर जवानांसाठी दीवाळीचे दिवे आहेतअशी प्रतिक्रिया दिली. INS विक्रांतवर काल घालवलेल्या रात्रीच शब्दात वर्णन करता येणं कठीण आहे. हे जहाज वैगेर आपल्याजागी आहे. पण जी आवड तुमच्यामध्ये आहे, त्यामुळे जिवंतपणा त्यात येतो. हे जहाज लोखंडाच आहे, पण तुम्ही जेव्हा त्यामध्ये उतरता तेव्हा त्यात शौर्य उतरतं” अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी नौदलाच्या सैनिकांचे कौतुक केले.आमच्या तिन्ही सैन्य दलात असलेल्या असाधारण समन्वयामुळे पाकिस्तानला रेकॉर्ड वेळेत गुडघे टेकायला भाग पाडलं. मी पुन्हा एकदा सशस्त्र पथकाच्या वीर जवानांना सलाम करतो. काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं की, विक्रांत या नुसत्या नावानेच पाकिस्तानची झोप उडाली. ज्याचं नाव शत्रुच्या साहसाचा शेवट करेल ते म्हणजे INS विक्रांत, अशा शब्दांत पंतप्रधानांनी आयएनएस विक्रांतचे कौतुक केले.

Previous Post

१६ वर्षीय तन्वी शर्माने इतिहासात कोरले नाव! ज्युनियर बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी

Next Post

‘भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यास…’ डोनाल्ड ट्रम्पची भारताला धमकी

admin

admin

Next Post

‘भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यास…’ डोनाल्ड ट्रम्पची भारताला धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION