• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महामेट्रोचा निर्णय! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मेट्रो सायंकाळी ६ नंतर बंद

admin by admin
October 20, 2025
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : दिवाळीनिमित्त मंगळवारी (२१ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजल्यानंतर मेट्रो बंद ठेवण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजनानिमित्त पहाटे सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच दोन्ही मार्गांवरील सेवा कार्यरत ठेवण्याचा निर्णय मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (महामेट्रो) घेतला आहे. बुधवार (२२ ऑक्टोबर) पासून रात्री ११ वाजेपर्यंत सेवा सुरू राहणार असल्याचे महामेट्रोने जाहीर केले. दिवाळी सणानिमित्त शाळा-महाविद्यालय, खासगी, सरकारी कार्यालयांना पुढीच तीन ते चार दिवस सुट्या आहेत. त्यातच पुण्यात नोकरी, व्यवसाय, शिक्षण, रोजगारानिमित्त परगावावरून आलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. सुट्या असल्याने मूळ गावी किंवा पर्यटनासाठी बाहेर गेलेल्यांचे प्रमाणही तेवढ्याच प्रमाणात आहे. दर वर्षी दिवाळीमध्ये दोन ते तीन दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मागणी नसते.

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड (पर्पल लाइन) आणि वनाज ते रामवाडी (एक्वा लाइन) या मार्गांवर दैनंदिन पहाटे सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत अखंडित १७ तास मेट्रो धावत असते. मेट्रोकडे एकूण ३४ गाड्या असून, प्रति सहा ते सात मिनिटांनी अशा दिवसभरातून सरासरी ५५४ फेऱ्या होतात. यापैकी पर्पल लाइनवर ३००, तर एक्वा लाइनवर २५४ फेऱ्या होतात. मात्र, २१ ऑक्टोबर रोजी केवळ १२ तासांपुरतीच सेवा असल्याने दिवसभरातून अंदाजे ३५०-४०० फेऱ्या (३० ते ४० टक्के) कमी होण्याची शक्यता महामेट्रोकडून वर्तविण्यात आली. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी दोन लाखांपर्यंत असते. दिवाळीच्या काळात प्रवासी संख्येवर मोठा परिणाम दिसून येतो. मागील दिवाळीच्या सुट्यांमध्ये तब्बल १ ते सव्वा लाखाने प्रवासी संख्येत घट झाल्याचे समोर आले. त्यातच लक्ष्मीपूजनानिमित घरोघरी उत्सव सुरू असल्याने महामेट्रोने मंगळवारी सायंकाळी सहानंतर मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे.

Previous Post

अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ पकडण्यात गुन्हे शाखा, युनिट 3 च्या पथकास मिळाले यश

Next Post

मिठी नदीवर उभारणार नवा पूल, सायन, कुर्ला, बीकेसी मार्गावर वाहतूक कोंडी दूर होणार

admin

admin

Next Post

मिठी नदीवर उभारणार नवा पूल, सायन, कुर्ला, बीकेसी मार्गावर वाहतूक कोंडी दूर होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION