• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

आता मुंबई मेट्रो ३ चं तिकिट मिळवा What’s App वर

admin by admin
October 13, 2025
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) तर्फे आता मेट्रो प्रवाशांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून तिकीट घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा PeLocal Fintech Pvt. Ltd. यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना स्वतंत्र अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नसून ते त्यांच्या व्हॉटसअॅप अकाउंट वरूनच थेट तिकीट खरेदी करू शकतात. WA तिकिटासाठी “Hi” हा संदेश +९१ ९८७३०१६८३६ या क्रमांकावर पाठवू शकतात किंवा स्थानकांवर लावलेल्या QR कोडला स्कॅन करून काही क्षणांतच आपलं तिकिट आपल्याला उपलब्ध होतं. “प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक स्मार्ट आणि वापरण्यास सुलभ सुविधा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हा सर्वसामान्य वापरात असलेला माध्यम असल्यामुळे तिकीट खरेदीसाठीही तो अत्यंत उपयुक्त आहे. या उपक्रमाद्वारे एमएमआरसी मुंबईकरांना अधिक सोयीस्कर, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्यास कटिबद्ध आहे,” असे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांनी सांगितले. या सेवेद्वारे प्रवासी एका वेळी सहा QR तिकिट खरेदी करू शकतात. विविध पेमेंट पर्याय उपलब्ध असून, पेपर तिकीटाची आवश्यकता नाही. त्यामुळे हा उपक्रम पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देतो. युपीआयद्वारे पेमेंट केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, तर कार्ड पेमेंटसाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल.

Previous Post

मोठी बातमी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी

Next Post

संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

admin

admin

Next Post

संप टळला! एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION