• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रायगड

नगरपरिषदेचा महत्वपूर्ण निर्णय; आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट

admin by admin
October 6, 2025
in रायगड
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वअभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वत्र सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषद व खालापूर तहसीलदार यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद कार्यालयात सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने खोपोली हद्दीतील आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्यात आली असून, एकंदरीत जवळपास ४३ माजी सैनिकांना करातून सूट देण्यात आली. यावेळी खालापूर तहसीलदार अभय चव्हाण , खोपोलीचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील तसेच सहअधिकारी उपस्थित होते.

सदरील मालमत्ता करमाफी योजना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता करमाफी योजना’ या माध्यमातून सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सैनिकांप्रति आदर होता. त्याच अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट येण्यासाठी ग्रामविकास व नगरविकास विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यास यश आले असून सरकारने सैनिकांचा सन्मान केला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील सरकारने घेतला असल्याने, खोपोली शहर हद्दीतील आजी-माजी सैनिकांना एका मालमत्ता करातून सूट देण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी यावेळी दिली. घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित माजी सैनिकांनी प्रशासनाने आभार मानून स्वागत केले.

Previous Post

दोन वर्षांखालील मुलांना ‘कफ सिरप’ देणे टाळा : केंद्र सरकारचे निर्देश

Next Post

राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर

admin

admin

Next Post

राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION