• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी ‘अभिजात मराठी’ ओटीटी माध्यम महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
October 4, 2025
in मुंबई, राजकीय
0
सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी ‘अभिजात मराठी’ ओटीटी माध्यम महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘अभिजात मराठी’सारखे ओटीटी माध्यम काळाची गरज आहे. या ॲपमुळे मराठीच्या संवर्धनासाठी मदत होईल. मराठीतून आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी हे ओटीटी माध्यम आजघडीला अतिशय महत्त्वाचे ठरेल’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मराठी भाषेचे सामर्थ्य, तिचे जतन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जात असताना तंत्रज्ञानाचा हात धरून मराठीही ज्ञानार्जन आणि अर्थाजनची भाषा व्हावी, या उद्देशाने सुमन एंटरटेनमेंटने ‘अभिजात मराठी’ या ओटीटी माध्यमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. या ॲपचा लोकार्पण देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतात्पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री उदय सामंत यांनी ‘अभिजात मराठी’ ॲपच्या संपूर्ण समूहाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक विषयांबरोबरच मराठी साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणे हा ‘अभिजात मराठी’चा उद्देश आहे. ‘अभिजात मराठी’ या ओटीटी ॲपची निर्मिती करण्यामागचा एकमेव हेतू म्हणजे आपली मराठी भाषा आणि संस्कृती टिकविणे आहे. अभिजात मराठी या ॲपवर मराठी चित्रपट, कथाबाह्य कार्यक्रम, वेबसिरीज, आंतरराष्ट्रीय डब काँटेंट आदी मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळेल. हे ॲप मोफत असून कोणीही सहजरित्या डाऊनलोड करू शकतो. येत्या ९ ऑक्टोबरपासून या ॲपवर चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

Previous Post

मोठी बातमी! वयाच्या २६व्या वर्षी ‘हा’ खेळाडू बनला टीम इंडियाचा नवा कॅप्टन

Next Post

राज्यातील ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ

admin

admin

Next Post
राज्यातील ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ

राज्यातील ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION