• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; स्वयंचलित दरवाजांची लोकलची चाचणी यशस्वी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत

admin by admin
September 30, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. विना वातानुकूलित लोकलच्या स्वयंचलित दरवाजांची चाचणी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कुर्ला कारशेडमध्ये काल पार पाडली. मात्र दरवाजे बंद असताना लोकलच्या डब्यातील हवा खेळती राहावी यासाठी जाळी, झडप यांचा वापर करण्यात आला आहे. डिसेंबरअखेर पर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांची विना वातानुकूलित लोकल मार्गस्थ करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. मुंब्रा स्टेशन परिसरात लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर आठ प्रवासी जखमी झाले होते. लोकलच्या दरवाजात लटकत प्रवास करताना हा प्रकार घडला. या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या लोकल वातानुकूलित आणि सध्या सेवेत असलेल्या विना वातानुकुलित लोकलला स्वयंचलित दरवाजे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार प्रायोगिक तत्त्वावर एका लोकलच्या महिला डब्यात स्वयंचलित दरवाजे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या चाचणीच्या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना उपस्थित होते.

विना वातानुकुलित लोकलचे दरवाजे बंद झाल्यावर हवा खेळती राहण्यासाठी दरवाजाच्या खालील भागात जाळी लावण्यात आली आहे. त्याच्या वरील बाजूस काचेचा वापर करण्यात आला आहे. दरवाजाच्या मध्यभागी झडपा असून पावसाळ्यात पाणी आत येऊ नये यासाठी त्या बसवण्यात आल्या आहेत. या लोकलचे दरवाजे १० सेकंदांत उघड – बंद होणार आहेत. हालचाल होताना अलार्मची व्यवस्था या विना वातानुकुलित ट्रेनच्या दरवाजासाठीही करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान रेल्वेच्या या निर्णयाने प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे.

Previous Post

मोठी बातमी; चेन्नई विमानतळावर बॉलिवूड अभिनेत्याला ३.५ किलो कोकेनसह अटक

Next Post

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत पोहोचणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत पोहोचणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION