• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

जोगेश्वरीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी नागिरकांना अटक

admin by admin
September 29, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जोगेश्वरी पोलिसांनी बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागिरकांना ताब्यात घेतले असून त्यांना भारतातून हद्दपार करून बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे. जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी कक्षाला (एटीसी) एक बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सलीम बोल्ला (३८) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून अन्य चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ते बांग्लादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना हद्दपार करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधण्यात आला आहे.

बांग्लादेशी नागरिकांच्या घुसखोरीची समस्या भारतासाठी गंभीर आणि दीर्घकालीन आव्हान ठरली आहे. ही घुसखोरी मुख्यतः भारताच्या ईशान्य राज्यातून आणि पश्चिम बंगालमधून होत असून त्यांची संख्या महाराष्ट्रात विशेषत मुंबईत हळूहळू वाढत आहे. भारत-बांग्लादेश सीमेला सुमारे ४,००० किलोमीटर लांबी आहे. अनेक ठिकाणी तटबंदी नसल्यामुळे बांगलादेशी नागरिक सहज भारतात प्रवेश करतात. सीमेजवळील तस्कर आणि दलालांचे जाळे घुसखोरीला चालना देत आहेत. बांगलादेशमधील काही भागांतील लोकसंख्येत झालेली वाढ, बेरोजगारी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतर करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अनेक बांग्लादेशी नागरिक भारतात स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात. मुंबईसह विविध शहरांमध्ये बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषज्ञांच्या मते, बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी जटिल आणि दीर्घकालीन समस्या आहे. यावर प्रभावी उपाययोजना न केल्यास भविष्यात सामाजिक तणाव, संसाधनांची कमतरता आणि सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Previous Post

राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द, राज्य सरकारचा निर्णय

Next Post

मुंबईला रेबीजमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेचे विविध उपक्रम; कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्ष, १६३ अँटी-रेबीज लसीकरण केंद्रे उपलब्ध

admin

admin

Next Post

मुंबईला रेबीजमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेचे विविध उपक्रम; कस्तुरबा रुग्णालयात विशेष कक्ष, १६३ अँटी-रेबीज लसीकरण केंद्रे उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION