• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर, रेल्वे आणि मेट्रो भुयारी मार्गाने जोडणार

admin by admin
September 27, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. या स्थानकातून दररोज सरासरी ११ लाख प्रवाशांचा प्रवास होतो. पुढील महिन्यात कुलाबा-सीप्झ-वांद्रे हा मुंबई भुयारी मेट्रो मार्ग ३ खुला करण्यात येणार आहे. या मार्गात सीएसएमटी हे स्थानक येणार आहे. मेट्रोने कुलाब्यावरून सीएसएमटीत उतरणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याविना रेल्वे स्थानकात जाणे सोयीस्कर झाले आहे. सीएसएमटी येथील सबवेत भुयारी मार्ग तयार केला असून, रेल्वे आणि मेट्रो भुयारी मार्गाने जोडली गेली आहे. अत्याधुनिक यंत्रणेने बनलेल्या भुयारी मार्गामुळे हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.

फोर्ट परिसरात महापालिका, मंत्रालय, महापालिका, बँका, मोठ्या बाजारपेठा, बंदरे, शासकीय व खासगी कार्यालये आहेत. त्यामुळे या भागात प्रचंड वर्दळ असते. पुढील महिन्यात मेट्रो – ३ ची सेवा सुरू झाल्यास गर्दीचा लोंढा वाढणार आहे. कुलाबा, नरिमन पॉइंट, चर्चगेट या परिसरातील प्रवासी सीएसएमटी गाठण्यासाठी टॅक्सी, बस किंवा पर्यायी वाहनांचा वापर करतात. परंतु, मेट्रो – ३ सुरू झाल्यास कफ परेड, विधान भवन, चर्चगेट मेट्रो, हुतात्मा चौक या स्थानकातून सीएसएमटी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल. एकाचवेळी गर्दी होण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यावर उपाय म्हणून गर्दीचे विभाजन करण्यासाठी सीएसएमटी येथील सबवेमध्ये मेट्रो – ३ चा भुयारी मार्ग जोडण्यात आला आहे.

  • या भुयारी मार्गाची लांबी १२० मीटर आणि रुंदी ६.५ मीटर आहे.
  • दिव्यांग प्रवाशांसाठी लिफ्ट आणि रॅम्पची सुविधा उपलब्ध आहे.
  • भुयारात हवा खेळती राहण्यासाठी एचव्हीएसी (हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग) प्रणाली बसवण्यात आली आहे.
  • सुरक्षा व्यवस्था म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
  • प्रवासासाठी सबवे मार्गे इतर मार्ग खुले झाले आहेत.
  • हा भुयारी मार्ग प्रवाशांसाठी मेट्रोच्या उद्घाटनानंतर सुरू होईल.
Previous Post

१ ऑक्टोबरपासून CSMTचा ‘हा’ प्लॅटफॉर्म ३ महिने राहणार बंद

Next Post

आता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात होणार ‘कृषी’ विषयाचा समावेश

admin

admin

Next Post

आता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात होणार ‘कृषी’ विषयाचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION