• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यात लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार ‘डबल डेकर’ बस

admin by admin
September 24, 2025
in पुणे, पुणे जिल्हा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेड (पीएमपी) कंपनी तोट्यात चालली आहे. कंपनी आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी बस मार्गांचे सुसूत्रीकरण, नवीन बसची खरेदी यासह इतर विषयांवर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. ‘पीएमपी’च्या डेपोंचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करण्यासाठी, उत्पन्न वाढविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील सल्लागार नेमण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली,’ अशी माहिती ‘पीएमपी’चे संचालक आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.

‘पीएमपीएमएल’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर महापालिका भवन येथे पत्रकारांशी बोलताना आयुक्त नवलकिशोर राम यांनी बैठकीत झालेल्या विविध विषयांची माहिती दिली. राम म्हणाले, ‘पीएमपी आर्थिक सक्षम झाल्याशिवाय उपाय नाही. यासाठी बसची संख्या वाढविण्याचा विषय चर्चेला आला. प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने एक हजार सीएनजी बस घेण्याचा विषय कार्यपत्रिकेवर होता. यामध्ये ‘टाटा’ आणि ‘अशोक लेलँड’ कंपनीच्या बस घेण्याबाबत चर्चा झाली.’ प्रवाशांच्या सोयीसाठी ‘‘पीएमपी’च्या ताफ्यात आठ डबल डेकर बस येणार आहेत. त्यांची ‘ट्रायल रन’ देखील घेण्यात आली आहे. या डबल डेकर बस ज्या मार्गांवर धावणार त्या मार्गांवर झाडांच्या फांद्या, लटकणाऱ्या वायर यांसारखे अडथळे असू नयेत. हे अडथळे नसतील, असेच मार्ग डबल डेकर बससाठी निवडण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर चार मार्गांवर आठ बसची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच या बस सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Previous Post

आता एकाच तिकीटावरून चारही मट्रो मार्गिकांमधून करता येणार प्रवास

Next Post

पुरबाधित भागातील विद्युतपुरवठा तातडीने सुरळीत करावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

admin

admin

Next Post

पुरबाधित भागातील विद्युतपुरवठा तातडीने सुरळीत करावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION