• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

आज रात्रीपासून प्रभादेवी पूल बंद, वाहतुकीत मोठे बदल

admin by admin
September 12, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील जुना पूल पाडत त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधला जाणार आहे. त्यासाठी प्रभादेवी पूल बंद करत त्याचे पाडकाम करण्याकरिता एमएमआरडीए फेब्रुवारीपासून प्रयत्नशील आहे, मात्र त्यात त्यांना यश येत नव्हते. आता शुक्रवारी रात्री ११.५९ वाजता हा पूल बंद केला जाणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पूल बंद करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत, काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून द्विस्तरीय पूल बांधून सेवेत दाखल होईपर्यंत अर्थात पुढील किमान २० महिने हा बदल असेल. फेब्रुवारीत पूल बंद करत पाडण्यात येणार होता. मात्र परीक्षांचा काळ लक्षात घेता पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर एप्रिलमध्ये वाहतूक पोलिसांनी पूल बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र या प्रकल्पात बाधित होणारे रहिवासी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी विरोध करत पूल बंद होऊ दिला नाही.

बाधितांच्या योग्य पुनर्वसनाच्या ठोस निर्णयाशिवाय पूल बंद होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली. तर एप्रिलनंतर एमएमआरडीएने गणेशोत्सवानंतर पूल बंद करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे परवानगी मागितली. त्यानुसार बुधवारी, १० सप्टेंबरला पूल बंद करण्याचे निश्चित करत वाहतूक पोलिसांनी बुधवारी प्रभादेवीत पूल बंद करण्यासंबंधीचे फलक लावण्यास सुरुवात करताच रहिवासी रस्त्यावर उतरले. या रहिवाशांनी फलक हटवले आणि पूल बंद होऊ न देण्याची आक्रमक भूमिका घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी बुधवारी पूल बंद केला नाही.

वाहतुकीतील बदल

पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार्या वाहनांकरीता

  • दादर पूर्वकडून दादर पश्चिमेकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहन चालकांना टिळक पुलाचा वापर करावा लागेल.
  • परळ पूर्वकडून प्रभादेवी आणि लोअर परळला जाणाऱ्या वाहन चालकांना करी रोड पुलाचा वापर सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत करावा लागेल.
  • परळ, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, सागरी किनारा मार्ग आणि सागरी सेतू्च्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागेल.

पश्चिमेकडून पुर्वेकडे जाणाऱ्या वाहनांकरीता

  • दादर पश्चिमेकडून दादर पुर्वकडे जाणाऱ्या वाहन चालकांना टिळक पुलाचा वापर करावा लागणार आहे.
  • प्रभादेवी आणि लोअर परळ पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहन चालकांना करी रोड पुलाचा वापर दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत करावा लागणार आहे.
  • सागरी किनारा मार्ग आणि सागरी सेतू तसेच प्रभादेवी, वरळीकडून परळ, भायखळा पूर्वकडे जाणाऱ्या वाहन चालकांना चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागणार आहे.
Previous Post

RBIने खरेदी केली MMRCLकडून नरिमन पॉइंट येथील ४.२ एकर जागा

Next Post

मुंबईतील उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी, परिसरापासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

admin

admin

Next Post

मुंबईतील उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी, परिसरापासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION