• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मराठा आंदोलकांची मुंबईत मोठी गैरसोय, पालिकेच्या मुख्यालयासमोर आक्रमक आंदोलकांची गर्दी

admin by admin
August 30, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी शुक्रवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या लाखो आंदोलकांची मात्र मुंबईत मोठी गैरसोय होत आहे. पावसामुळे आझाद मैदानावर चिखल झाला आहे तर दुसरीकडे झोपण्याची बसण्याची, खाण्यापिण्याची, शौचालयाची पुरेशी सोय नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. या आक्रमक आंदोलकांनी शनिवारी सकाळी मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. पालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर चूल मांडून २० किलो पोहे रांधण्यात आले आहेत, तर दुसरीकडे काही आंदोलकांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ चक्क मुंडन आंदोलन केले आहे. आंदोलकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पालिका मुख्यालय आणि सीएसएमटी समोर प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी झाली असून पोलीस प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून मराठा आंदोलक शुक्रवारी पहाटेपासून मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. अजूनही आंदोलक मुंबईत दाखल होतच आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईत, त्यातही पालिका मुख्यालय आणि सीएसएमटी परिसर आंदोलकांनी भरला आहे. अंघोळीची, नाश्त्याची, खाण्यापिण्याची, शौचालयाची योग्य सोय नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकार जाणिवपूर्वक मराठा आंदोलकांची गैरसोय करत आहे. त्यांना आंदोलन दडपायचे आहे, असे म्हणत आंदोलक आक्रमक झाले आहेत. मोठ्या संख्येने या आंदोलकांनी शनिवारी सकाळी पालिका मुख्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.

सरकारने जरी आमची खाण्यापिण्याची सोय केली नसली तरी आम्ही मराठा बांधव आमची रसद घेऊन आलो आहोत. आंदोलकांना काही कमी पडू देणार नाही असे म्हणत रस्त्यावरच ठिय्या दिला आहे. पालिका मुख्यालयासमोर एकीकडे पोहे शिजवले जात असताना दुसरीकडे काही आंदोलकांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ चक्क मुंडन आंदोलन केले. आंदोलकाच्या या आक्रमक भूमिकेमुळे पालिका मुख्यालय, सीएसएमटी आणि पुढे जे जे उड्डाणपूलावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या आंदोलकांना रस्त्यावर हटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. आझाद मैदानाबाहेर शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे. तर परिमंडल -१ चे उपायुक्त प्रवीण मुंडेही आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न करताना दिसले. मात्र साधी चहाची टपरीही सुरु नसल्याचे म्हणत आंदोलक मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने पालिका मुख्यालयासमोर आंदोलकांची मोठी गर्दी आहे.

Previous Post

हजारो मराठा आंदोलकांची रात्र फलाटावरच, कितीही अडचणी आल्या तरी निर्धार कायम..

Next Post

आझाद मैदान परिसरातील खाऊगल्ली दुसऱ्या दिवशीही बंद, महानगरपालिकेच्या निर्णयावर मराठा आंदोलकांकडून विरोध

admin

admin

Next Post

आझाद मैदान परिसरातील खाऊगल्ली दुसऱ्या दिवशीही बंद, महानगरपालिकेच्या निर्णयावर मराठा आंदोलकांकडून विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

September 11, 2026
“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (48)
  • पालघर (74)
  • पुणे (1,046)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,977)
  • मुंबई (3,450)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (527)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

September 11, 2026
“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

September 11, 2026
“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION