• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शासनाच्या मोठ्या पदांवर असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक, बनावट ओळखपत्र आणि पासपोर्टसह आरोपी ताब्यात

admin by admin
August 29, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक गुन्हे उघड होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता ऐरोलीमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐरोलीत राहणाऱ्या एका इसमाने आपण मंत्रालयाच्या असिस्टंट कमिशनर तसेच, राज्य शासनाच्या विविध मोठ्या पदांवर असल्याचे सांगून, लोकांची फसवणूक केली आहे. यामध्ये रबाळे पोलिसांनी डॅनियल वाघमारे याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या जवळून विविध शासकीय विभागाचे बनावट ओळखपत्र आणि बनावट पासपोर्ट देखील जप्त केला आहे.

डॅनियल वाघमारे हा ऐरोली सेक्टर १४ मधील सप्तशृंगी सोसायटीत रहायला आहे. डॅनियल हा गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आपण परराष्ट्र मंत्रालयात मोठ्या पदावर कामाला आहे, तसेच शासकीय यंत्रणेतील विविध विभागात मोठ्या पदावर काम करत आहे. असे सांगून नागरिकांची फसवणूक करत होता. याबाबतची तक्रार रबाळे पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, यांनी गोपनीय पथकातील अंमलदार अनिल मोटे आणि ललित महाजन यांना या तोतया अधिकाऱ्याचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार दोन्ही अंमलदारांनी रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील कानाकोपऱ्यातील खोबर काढून आरोपीचा शोध घेऊन आरोपी डॅनियल वाघमारे याला ताब्यात घेतले. डॅनियल याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्या घरातून केंद्र शासनाचे तसेच राज्य शासनाचे विविध विभागाचे अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र, तसेच बनावट पासपोर्ट मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले, त्याचबरोबर आरोपी वाघमारे याच्या घरी टेलरची एक चिठ्ठी सापडली.  त्यात खाकी रंगाचा कपडा स्टेपलर केला असल्याचा आढळून आलं. पोलिसांनी संबंधित टेलर चौकशी केली असता, आरोपीने दोन दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकाऱ्यांसारखा ड्रेस शिवाय टाकला असल्याची माहिती मिळाली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॅनियल वाघमारे या इसमाने आणखी कोणाची फसवणूक केली असेल, तर त्यांनी रबाळे पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी नागरिकांना केले आहे.

Previous Post

शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरीला लावतो सांगून महिलेची ७ लाखांची फसवणूक, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी

admin

admin

Next Post

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION