• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरीला लावतो सांगून महिलेची ७ लाखांची फसवणूक, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
August 29, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : जिल्ह्यातील शाळांमध्ये आपली ओळख आहे. तिथे आम्ही पत्नीला शिक्षिका म्हणून नोकरीला लावतो. असे सांगून चार वर्षाच्या कालावधीत शिक्षिकेच्या पतीकडून मुंबई, पनवेल मधील पाच जणांनी सात लाख ५० हजार रुपये उकळले. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर शिक्षकेच्या कुटुंबीयांनीटिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी मुंबई, पनवेल परिसरातील पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.डोंबिवलीतील मानपाडा रोड भागात रहात असलेले फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे पती श्रीराम मनचेकर यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी मुंबईतील सांताक्रुज वाकोला भागात राहणारे सुधाकर फातर्पेकर, दिशा फातर्पेकर, साई आणि कल्पेश फातर्पेकर, विलास मिश्रा यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या सन २०२३ च्या ३१८ (४) ३१ (८) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सन २०२१ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

तक्रारदार श्रीराम मणचेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, गुन्हा दाखल व्यक्तींनी संगणमत करून आपला विश्वास संपादन करून पत्नीला पालघर जिल्ह्यातील शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षिका म्हणून नोकरीला लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सुधाकर फातर्पेकर यांच्यासह इतर चार जणांनी पत्नी सृष्टी मनचेकर यांना पालघर जिल्ह्यातील बोईसर तालुक्यातील सेवाश्रम विद्यालय शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षिका म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. तसेच विक्रमगड तालुक्यातील कुर्जे येथील शाळेमध्ये, त्यानंतर कोडगाव येथील शांतीरत्न विद्यालयात कायमस्वरूपी शिक्षिकेची नोकरी देण्याचे आश्वासन दिले. सुधाकर फातर्पेकर यांच्यासह इतर चार जणांनी शिक्षिका सृष्टी मणचेकर यांना या तिन्ही शाळांमध्ये नेऊन आपण तुम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षिकेची नोकरी देणार आहोत असे आमिष दाखवले. आणि या नोकरीच्या बदल्यात शिक्षिकेच्या कुटुंबीयांकडून टप्प्याटप्प्याने एकूण सात लाख ५० हजार रुपये उकळले.  या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर शिक्षिकेच्या कुटुंबियांनी या याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विसपुते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद, आंदोलकांची गैरसोय – रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

Next Post

शासनाच्या मोठ्या पदांवर असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक, बनावट ओळखपत्र आणि पासपोर्टसह आरोपी ताब्यात

admin

admin

Next Post

शासनाच्या मोठ्या पदांवर असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक, बनावट ओळखपत्र आणि पासपोर्टसह आरोपी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (47)
  • पालघर (69)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION