• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच, भाविकांची पालिकेच्या यंत्रणेशी वादावादी

admin by admin
August 29, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गुरुवारी पार पडले. न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा सहा फुटापर्यंतच्या पीओपीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात व त्यापेक्षा उंच मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्यात आले. त्याची रंगीत तालीमच दीड दिवसांच्या विसर्जनाच्या वेळी पार पडली. मात्र अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती होती. वादावादी, भांडणे, गोंधळात दीड दिवसांच्या गणपती विसर्जन पार पडले. परंतु, कृत्रिम तलावाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे पालिका प्रशासनाने आपलेच कौतुक केले आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. यंदा पीओपीच्या मूर्तींचा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने सहा फुटापर्यंतच्या पीओपीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात व त्यापेक्षा उंच मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे यावर्षी विसर्जन कसे असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. लहान मूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने तब्बल २९० कृत्रिम तलाव तयार केलेत. मात्र सरसकट सगळ्याच मूर्तीचे यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यामुळे शाडू मातीच्या गणेशमूर्ती असलेल्या भाविकांची पालिकेच्या यंत्रणेशी वादावादी झाली.

मालाड मार्वे, आक्सा अशा समुद्र किनाऱ्यांवर शाडूची मूर्तीही कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सक्ती केली जात होती. मात्र समुद्रात विसर्जन करायला मिळावे म्हणून ज्यांनी खर्च करून महागड्या मूर्ती विकत घेतल्या त्यांची ही फसवणूक असल्याचा आरोप मूर्तिकार वसंत राजे यांनी केला आहे. त्यामुळे मार्वे समुद्र किनारी भाविक आणि पालिकेची पथके यांच्यात वादावादी झाली. समुद्र चौपाट्यांवर यंदा पालिकेने कृत्रिम तलाव तयार केले असून चौपाट्यांवर आलेल्या सगळ्या मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित केल्या जात होत्या. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढलेल्या परिपत्रकानुसार यंदा पर्यावरणपूरक मूर्तीही कृत्रिम तलावातच विसर्जित केल्या जात असल्याचेही पालिकेच्या यंत्रणाकडून भाविकांना सांगितले जात होते. त्यामुळे न्यायालयाचे आदेश वेगळे आणि प्रत्यक्षात यंत्रणा वेगळे सांगत असल्याचा आरोप भाविक करीत होते. गुरुवारी रात्री ९ पर्यंत एकूण २९ हजार ९६५ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक ३३७ तर, घरगुती २९ हजार ६१४ इतक्या मूर्तींचा आणि हरतालिकेच्या १४ मूर्तींचाही समावेश आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी उच्च न्यायालय व महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही केली आहे. मूर्ती विसर्जन सुरळीत होत असून कोणत्याही अप्रिय घटनेची नोंद झालेली नाही, असेही पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

Previous Post

महाराष्ट्रात ‘श्री गणेशा आरोग्याचा’ मोहिमेअंतर्गत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

‘डॅडी’ तुरुंगाबाहेर; अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

admin

admin

Next Post

‘डॅडी’ तुरुंगाबाहेर; अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (46)
  • पालघर (68)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION