• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

तब्बल पाच वर्षांनी Tiktokची वेबसाइट सुरू, २०१९ चा काळ परतणार..?

admin by admin
August 23, 2025
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Tiktok बद्दल आठवतंय का? Tiktok एक असं प्लॅटफॉर्म होतं जे २०२० मध्ये भारत सरकारने बॅन केलं होतं. हा एक चीनच्या मालकीचा अ‍ॅप आहे, जिथे युजर्स त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करू शकत होते. २०२० मध्ये झालेल्या वादामुळे भारत सरकारने चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Tiktok वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र आता अशी चर्चा सुरू झाली आहे की, Tiktok चे भारतात पुनरागमन होणार आहे. ही चर्चा सुरू होण्यामागील कारण देखील तसेच आहे. २०२० मध्ये बंदी घातल्यानंतर आता पहिल्यांदाच Tiktok चे भारतात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारतातील टिकटॉक युजर्समध्ये एक अशा निर्माण झाली आहे.

जून २०२० मध्ये शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Tiktok वर बंदी घालण्यात आली. मात्र आता हे प्लॅटफॉर्म काही यूजरसाठी अचानक एक्सेसिबल झाले आहे. या बदलांमुळे लोकांमध्ये आश्चर्य आणि आशा दोन्ही निर्माण झाले आहे. मात्र अद्याप Tiktok च्या भारतातील पुनरागमनबद्दल कोणहिती अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. Tiktok वेबसाईट अचानक लाईव्ह झाल्याने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जेव्हा अनेकांनी स्मार्टफोन आणि लॅपटॉप दोन्हींवर Tiktok ची वेबसाईट ऍक्सेस करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. मात्र सर्वच युजर्सना हे शक्य झाले नाही. याबाबत अनेक युजर्सनी त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये सांगितलं आहे की, त्यांनी Tiktok वेबसाईटला भेट दिली मात्र त्यांच्यासाठी अद्याप पेज लोड होत नाही. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जाऊ शकतो की ही सुविधा काही विशिष्ट प्रदेशांपुरती मर्यादित आहे किंवा मर्यादित चाचणीचा भाग आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, Tiktok अ‍ॅप अद्याप भारतात गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध नाही.

वेबसाईट लाईव्ह झाल्यानंतर आता लोकांच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला आहे की हे अ‍ॅप पुन्हा भारतात एंट्री करू शकते. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने अद्याप Tiktok वरील बंदी उठवली नाही. सुमारे 5 वर्षांपूर्वी, चीनसोबतच्या सीमा तणावामुळे भारत सरकारने Tiktok सह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सरकारने म्हटले होते की हे अ‍ॅप्स भारताच्या सार्वभौमत्वासाठी, एकतेसाठी, सुरक्षिततेसाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. भारताप्रमाणेच अमेरिकेत देखील Tiktok बॅन करण्यात आले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे म्हणणं आहे की, अमेरिकन खरेदीदार हे अ‍ॅप खरेदी करण्यास तयार आहे. खरं तर, अमेरिकेने हे अ‍ॅप राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सांगत त्यावर बंदी घातली होती. मात्र आता या अ‍ॅपची वेबसाईट पुन्हा एकदा लाईव्ह झाली आहे. त्यामुळे आता भारतात पुन्हा एकदा २०१९ चा काळ परतणार का, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Previous Post

मानखुर्दमध्ये महानगरपालिकेची केवळ एकच शाळा, आर्थिक स्थितीमुळे विद्यार्थ्यांचा दूरचा पायीप्रवास

Next Post

वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला; दुरुस्ती करून पुन्हा बसविला जाणार

admin

admin

Next Post

वसईच्या ऐतिहासिक किल्ल्याचा सागरी दरवाजा निखळला; दुरुस्ती करून पुन्हा बसविला जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,045)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,975)
  • मुंबई (3,450)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (527)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

पालघरमध्ये ‘सुपोषण साथी’चा श्रीगणेशा; ७९९ कुपोषित बालकांना प्रशासनाचा मायेचा हात

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION