• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मानखुर्दमध्ये महानगरपालिकेची केवळ एकच शाळा, आर्थिक स्थितीमुळे विद्यार्थ्यांचा दूरचा पायीप्रवास

admin by admin
August 23, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मानखुर्दमध्ये महानगरपालिकेची केवळ एकच शाळा, आर्थिक स्थितीमुळे विद्यार्थ्यांचा दूरचा पायीप्रवास
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मानखुर्द परिसरात महानगरपालिकेची केवळ एकच शाळा सुरू असून शेकडो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असतानाही पालकांना पदरमोड करून मुलांना खाजगी शाळेत पाठवावे लागत आहे. तसेच, खाजगी शाळेचा खर्च परवडत नसलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना दूरवरच्या महापालिका शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत शालेय दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाळांमधील पायाभूत व अन्य सुविधांमुळे अनेक पालकांचा कल महापालिकेच्या शाळांकडे वाढत आहे. मुंबईच्या २०१४ – ३४ विकास आराखड्यानुसार मानखुर्दमध्ये चार शाळांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्याचा दावा जनजागृती विद्यार्थी संघाने केला आहे. त्यात मोहिते पाटील नगर, एकता नगर, साठे नगर, ट्रान्झिट कॅम्प या ठिकाणांचा समावेश आहे. मात्र, दहा वर्षे लोटली, तरी एकही शाळा बांधण्यात आली नसल्याने शेकडो विद्यार्थी मोफत शिक्षणापासून वंचित आहेत. मानखुर्दमध्ये गेल्या काही वर्षांत अनेकांचे पुनर्वसन झाले आहे. तसेच, कामगार वर्गाचीही संख्या वाढली आहे.

मानखुर्दमध्ये सद्यस्थितीत पालिकेची केवळ एकमेव एम.पी.एस महाराष्ट्र नगर इंग्रजी शाळा सुरू आहे. आर्थिक स्थिती बिकट असलेल्या अनेक कुटुंबांतील मुलांना पालिकेच्या शाळेत प्रवेश देण्यासाठी धडपडत असतात. मात्र, मानखुर्द भागात पालिकेची अन्य शाळा नसल्याने बहुतांश विद्यार्थी देवनार, शिवाजीनगर, गोवंडी येथील पालिकेच्या शाळेत जातात. अनेक वर्षांपासून मानखुर्दमधील विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देणारी मानखुर्द गावातील पालिकेची शाळा सुमारे सहा वर्षांपूर्वी पाडण्यात आली. मात्र अद्याप या शाळेची पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही. अनेकांना शाळेच्या पुनर्बांधणीची प्रतीक्षा मानखुर्दमध्ये पालिकेची शाळा नसल्यामुळे मुलांना देवनार येथील शाळेत जावे लागते. मात्र, वेळेवर बस किंवा रिक्षा मिळत नसल्याने त्यांचा प्रवास अत्यंत त्रासदायक होतो, अशी खंत राधा वर्मा यांनी व्यक्त केली. मानखुर्द गावात काही वर्षांपूर्वी तोडकाम झालेल्या शाळेचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. बांधकामासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तसेच, अन्य ठिकाणी जमीन उपलब्ध झाल्यास तेथेही शाळा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

Previous Post

शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

तब्बल पाच वर्षांनी Tiktokची वेबसाइट सुरू, २०१९ चा काळ परतणार..?

admin

admin

Next Post
तब्बल पाच वर्षांनी Tiktokची वेबसाइट सुरू, २०१९ चा काळ परतणार..?

तब्बल पाच वर्षांनी Tiktokची वेबसाइट सुरू, २०१९ चा काळ परतणार..?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION