• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

व्हॉट्सॲपवरून ट्रेडिंगसाठी सल्ला घेणे पडले महागात; एकाची ४० लाखांना फसवणूक

admin by admin
August 18, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : व्हॉट्सॲप समूहात जोडल्यानंतर त्या माध्यमातून ट्रेडिंगसाठी सल्ला घेणे एका ४८ वर्षीय व्यक्तीला महागात पडले. त्याची ४० लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली असून त्याने दिलेल्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वर्तकनगर भागात ४८ वर्षीय व्यक्ती राहत असून तो एका कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. मागील काही महिन्यांपासून तो एका बँकेच्या संकेतस्थळामार्फत शेअर बाजारात ऑनलाईन ट्रेडिंग करु लागला होता. या ट्रेडिंगच्या माध्यमातून नफा मिळत असल्याने त्याला शेअर बाजारातील गुंतवणूकीवर अधिक विश्वास बसला होता.

मे महिन्यांत त्याला फेसबुक या समाजमाध्यमावर एक जाहिरात त्याला दिसली. त्यामध्ये शेअर बाजारा संदर्भात माहिती होती. त्यामुळे त्याने त्या जाहिरातीवर क्लिक केले. अवघ्या काही सेकंदात तो व्यक्ती एका व्हॉट्सॲप समूहात जोडला गेला. त्यानंतर त्याला मोबाईलमध्ये एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या ॲपवर पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले जात होते. त्याने सुरुवातीला त्यामध्ये १० हजार गुंतविले. त्यानंतर त्याला ॲपमध्ये नफा दर्शविला जात होता. ॲपमध्ये नफा दिसत असल्याने त्या व्यक्तीने टप्प्या-टप्प्याने त्यामध्ये ४० लाख ९९ हजार ८१४ रुपयांची गुंतवणूक केले. या गुंतवणूकाच्या मोबदल्यात त्यांना ८८ लाख ३९ हजार ७२ रुपये नफा दर्शविण्यात येत होता. दुपटीने नफा दर्शविला जात असल्याने व्यक्तीने ते पैसे काढण्याचे ठरविले. परंतु ते पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होत नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

२९ गावे महापालिकेतच, राज्य सरकारची अधिसूचना जारी

Next Post

पुणे पोलीसांची कुख्यात गुन्हेगार राजू भाळे टोळीविरुद्ध ‘मकोका’ कारवाई

admin

admin

Next Post

पुणे पोलीसांची कुख्यात गुन्हेगार राजू भाळे टोळीविरुद्ध ‘मकोका’ कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION