• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पीएमपीचा ‘हा’ नवीन उपक्रम

admin by admin
August 6, 2025
in पुणे, विशेष लेख
0
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पीएमपीचा ‘हा’ नवीन उपक्रम
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘फिरते पास केंद्र’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मासिक पास सुविधा आता ठिकठिकाणच्या परिसरात प्राप्त होणार असल्याने आता विद्यार्थ्यांना ‘पीएमपी’ कार्यालय किंवा आगारांच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. त्यानुसार फिरत्या सुविधा केंद्रासाठी विशेष दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (५ ऑगस्ट) ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमामुळे आता पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या ग्रामीण भागांतील प्रवाशांना त्यांच्या परिसरातच मासिक पास मिळणार आहेत. “फिरते पास केंद्र” दर सोमवारी ते शनिवारी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या वेळेत पुढील ठिकाणी कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती पीएमपी महामंडळाकडून देण्यात आली. या फिरत्या केंद्रातून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना मासिक पास काढण्याची सुविधा मिळणार असून, महापालिकेच्या अनुदानित योजनांची माहितीही याठिकाणी दिली जाणार आहे. याशिवाय रोख रक्कम, क्यूआर कोड आणि पी.ओ.एस. मशीनद्वारे पास शुल्क स्वीकारले जाणार आहे. प्रवाशांना पीएमपीच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे.

Previous Post

दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

Next Post

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस व ढगफुटी, महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुखरूप

admin

admin

Next Post
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस व ढगफुटी, महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुखरूप

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस व ढगफुटी, महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुखरूप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

June 22, 2026
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

June 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,064)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (459)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (968)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,494)
  • मुंबई (3,158)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (256)
  • रायगड (41)
  • राष्ट्रीय (436)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (201)

Follow Us

Recent News

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

रिक्षा चोरांचे ‘मीटर डाऊन’! मुंबई पोलिसांकडून रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा खात्मा

June 22, 2026
ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

ऑपरेशन टायगर यशस्वी! ठाकरेंचे ६ खासदार शिवसेनेत सामील

June 22, 2026
मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

मैदानानंतर आता बिझनेस खेळपट्टीवर किंग कोहलीचा धमाका!

June 22, 2026
सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

सचिनचा रेकॉर्ड धोक्यात! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या उंबरठ्यावर

June 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION