• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

admin by admin
August 6, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पौड फाटा चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला. प्रणव गणेश पालकर (वय २०, रा. बावधन) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अथर्व अनिल वैद्य (वय १९, रा. सवाना हाऊसिंग सोसायटी, वाघोली) जखमी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्रणव पालकर आणि त्याचा मित्र अथर्व वैद्य हे २ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्य सुमारास पौड फाटा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात निघाले होते. त्या वेळी दुचाकीस्वार प्रणव याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळली. अपघातात प्रणव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला. अपघाताची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी अवस्थेतील प्रणव आणि त्याचा मित्र अथर्व याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्रणव याचा रुग्णालयात मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांंनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताच्या घटनेची नोंद कोथरूड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

Previous Post

महाराष्ट्रातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पीएमपीचा ‘हा’ नवीन उपक्रम

admin

admin

Next Post

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पीएमपीचा ‘हा’ नवीन उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (64)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (497)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,062)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,146)
  • मुंबई (3,555)
  • रत्नागिरी (61)
  • राजकीय (282)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (558)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (209)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION