• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अक्षय कुमारने मागील सात महिन्यात ११० कोटींची मालमत्ता विकली

admin by admin
August 4, 2025
in मुंबई
0
अक्षय कुमारने मागील सात महिन्यात ११० कोटींची मालमत्ता विकली
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कलाकारांच्या मालमत्ता खरेदी – विक्रीसंदर्भात नेहमीच चर्चा रंगत असते. आता भारतीय मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने गेल्या सात महिन्यात जवळपास ११० कोटी रुपयांची मालमत्ता विकल्याचे समोर आले आहे. त्यात मुंबईतील महत्वाच्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या वरळी, लोअर परळ आणि बोरिवलीतील काही निवासस्थानांच्या आणि कार्यालयीन मालमत्तांचा समावेश आहे. दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीतील बहुसंख्य कलाकारांनी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केलेली असताना मुंबई रिअल इस्टेट अपडेटनुसार, अक्षय कुमार याने गेल्या सात महिन्यात जवळपास ११० कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री केली आहे. विशेष बाब म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कर भरणाऱ्या पहिल्या पाच कलाकारांमध्ये अक्षय कुमारचा समावेश आहे. त्यामुळे आता अक्षय कुमारने अचानकपणे तब्बल ११० कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री का केली? अशा प्रश्न चर्चिला जात आहे.

कोणत्या ठिकाणची मालमत्ता किती रुपयांना विकली?
१) अक्षय कुमारने २०१७ साली बोरिवली येथे २ कोटी ३८ लाख रुपयांना खरेदी केलेली १०७३ चौरस फूट आकारमानाची सदनिका ४ कोटी २५ लाख रुपयांना विकली. आता या विक्रीद्वारे त्यांना ७८ टक्के नफा झालेला आहे.
२) वरळीतील ‘ओबेरॉय थ्री सिक्टी’ या गगनचुंबी इमारतीमध्ये असलेली ६८३० चौरस फूट आकारमानाची आलिशान सदनिका त्यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी ८० कोटी रुपयांना विकली आहे.
३) बोरिवली (पूर्व) येथील १०७३ चौरस फुटांच्या तीन बीएचके सदनिकेची विक्री मार्च महिन्यात ४ कोटी ३५ लाख रुपयांना करून ८४ टक्के नफा झाला आहे.
४) बोरिवली येथे २०१७ साली खरेदी केलेल्या एका सदनिकेची विक्री ६ कोटी ६० लाख रुपयांना करून ८९ टक्के नफा झाला आहे.
५) लोअर परळ येथे २०२० साली ४ कोटी ८५ लाख रुपयांना खरेदी केलेल्या कार्यालयाची एप्रिल महिन्यात ८ कोटी रुपयांना विक्री करण्यात आली आहे.
६) बोरिवली येथे २०१७ साली ३ कोटी ६९ लाख रुपयांना खरेदी केलेल्या तीन बीएचके सदनिकेची १६ जुलै रोजी ७ कोटी १० लाख रुपयांना विक्री करण्यात आली आहे.

Previous Post

‘वनतारा’ मध्ये महादेवी सुखात; न्यायालयाने आदेश दिल्यास परत करू!

Next Post

धारावी गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक

admin

admin

Next Post
धारावी गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक

धारावी गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,428)
  • मुंबई (3,113)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (421)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

कांदिवलीत भेसळयुक्त रबडी कुल्फीवर FDAची कारवाई; ५८ किलो साठा जप्त!

June 12, 2026
‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

‘देऊळ बंद ३’चे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेत; ‘आत्मनिर्भर भारत’ असणार मुख्य सूत्र

June 12, 2026
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION