• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

‘वनतारा’ मध्ये महादेवी सुखात; न्यायालयाने आदेश दिल्यास परत करू!

admin by admin
August 4, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
‘वनतारा’ मध्ये महादेवी सुखात; न्यायालयाने आदेश दिल्यास परत करू!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नांदणी मठातून नेलेली महादेवी हत्तीण सुरक्षित आणि व्यवस्थित असून तिची प्रकृती सुधारत असल्याचे ‘वनतारा’ने म्हटले आहे. तिला कोल्हापूरला परत पाठवावे, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली असताना वनताराने प्रसिद्धीपत्रक जारी केले. वन्यजीव विभाग तसेच जैन मठाने याचिका दाखल करून संमती न्यायालयाकडून संमती मिळविली, तर हत्तिणीला परत पाठविले जाईल, अशी भूमिकाही संग्रहालाय प्रशासनाने घेतली आहे. नांदणी मठातील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वनताराचे व्यवस्थापन असलेल्या उद्योगपती अंबानी यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला जात आहे. त्याचा पुढचा म्हणून रविवारी भगवान महावीर जयंती उत्सव समिती, इचलकरंजी व समस्त जैन बांधव यांच्या वतीने राजू शेट्टी यांनी पदयात्रा काढली. त्यावर न्यायालयाच्या आदेशानेच वनतारामध्ये हत्तिणीचे पुनर्वसन करण्यात आल्याचे स्पष्ट करतानाच महादेवी वनतारामध्ये सुरक्षित असल्याचे पशुसंग्रहालयाने म्हटले आहे. या प्रसिद्धीपत्रकानुसार, महादेवीला गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गँगरीन, वाढलेली नखे आदी शारिरीक समस्या आहेत. तरीही तिला धार्मिक प्रथांचा भाग म्हणून मिरवणुकांमध्ये नेले जायचे. त्याबरोत्च तिला ज्या ठिकाणी ठेवले जायचे त्या जमिनीचा पृष्ठभाग धातुसदृश्य कडक असल्याने तिचे आजार आणखी वाढत गेले. याबाबत प्राणिमित्र संघटना ‘पेटा इंडिया’च्या अर्जावर महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव अधिकाऱ्यांनी हत्तिणीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली. उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय सोयी असलेल्या तिचे पुनर्वसन करावे, अशी शिफारस समितीने एकमताने केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने १६ जुलै रोजी शिफारस स्वीकारली आणि तिला जामनगर येथील राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट (वनतारा) मध्ये दोन आठवड्यांत हलवण्याचा आदेश दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्य पिठाने २९ जुलै रोजी रिट याचिका फेटाळून लावली आणि हत्तिणीला धार्मिक प्रथांऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क असल्याचे सांगून स्थलांतरावर शिक्कामोर्तब केले. या हत्तिणीची नाजूक तब्येत आणि तिची मानसिक अवस्था सुधारणे, या गोष्टीही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी विचारात घेतल्याचे ‘वनतारा’ने म्हटले आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांच्या वाहतुकीचे सर्व नियमांचे पालन करण्यात यावे. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिला तर हत्तिणीला वैद्याकीय देखरेखीखाली आणि तज्ज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीत सुरक्षितरित्या आणि प्रतिष्ठेने पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची ‘वनतारा’ची तयारी असल्याचे प्रशासनाने म्हटले. पहाटे नांदणीपासून सुरू झालेल्या पदयात्रेने कोल्हापूर-सांगली महामार्ग, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेश केला. ताराराणी पुतळामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन हत्तीण परत करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. पदयात्रेतील नागरिकांनी माधुरी परत करा, एक रविवार माधुरीसाठी, जिओ बहिष्कार असे लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. यावेळी राजू शेट्टी यांनी धार्मिक कार्यात महत्त्व असलेला, जिव्हाळ्याचा विषय असलेली महादेवी हत्तिण परत करावी अशी मागणी केली. त्यासाठी ‘जिओ’वर बहिष्कार हे पहिले पाऊल टाकले आहे. यापुढे ‘रिलायन्स मॉल’वरदेखील बहिष्कार टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. वनतारा केंद्र हेच बेकायदा असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. पदयात्रेमध्ये काही लोकांनी सोन्याचा हत्ती आणून महादेवी परत करण्याच्या मागणीकडे अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले. खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले यांच्यासह अनेक पदयात्रेत नेते सहभागी झाले होते.

Previous Post

नवी मुंबईत पतंजलीच्या बनावट संकेत स्थळावरून ७ लाखांची फसवणूक

Next Post

अक्षय कुमारने मागील सात महिन्यात ११० कोटींची मालमत्ता विकली

admin

admin

Next Post
अक्षय कुमारने मागील सात महिन्यात ११० कोटींची मालमत्ता विकली

अक्षय कुमारने मागील सात महिन्यात ११० कोटींची मालमत्ता विकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,426)
  • मुंबई (3,111)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION