• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

शहरात ४९ टक्के अनधिकृत बांधकामे, पालिकेने ताब्यात घेतलेल्या भूखंडावरही अतिक्रमण

admin by admin
July 21, 2025
in पालघर, महाराष्ट्र, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. शहरातील ४९ टक्के बांधकामे ही अनधिकृत असल्याची माहिती आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत दिली. आरक्षित ८७२ भखूंडापैकी पैकी ३२९ आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकामे आहेत. जे आऱक्षित भूखंड ताब्यात घेतले आहेत त्याच्यावरही अतिक्रमण झाले आहे. या सर्व प्रकाराला अधिकारी वर्ग जबाबदार असून त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. वसई विरार शहरात अनधिकृत बांधकामांचा मुद्दा अधिकच गंभीर बनू लागला आहे. याचे पडसाद नुकताच सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले आहेत. नालासोपार्याीचे आमदार राजन नाईक यांनी वसईतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न विधानसेत उपस्थित केला. शहरात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच लोड बेअरिंग इमारती, बैठ्या चाळी उभारल्या जात आहेत. सद्यस्थितीत शहरात १० लाख १६ हजार इतक्या मालमत्ता असून त्यापैकी ४ लाख ९९ हजार इतक्या मालमत्ता अनधिकृत असल्याची माहिती खुद्द महापालिकेने दिली आहे. त्यामुळे जवळपास ४९ टक्के मालमत्ता या शहरात अनधिकृत असल्याचे नाईक यांनी सांगितले.

वसई विरार उपप्रदेशसाठी २००७ मध्ये मंजूर असलेल्या विकास आराखडय़ात सुमारे ८७२ भूखंड विविध विकास कामांसाठी आरक्षित होते. यातील १६२ आरक्षणे ही शासकीय जागांवर तर उर्वरित आरक्षणे ही खासगी जागेवर आहेत. विकास आरखडा लागू होऊन देखील या विकास आराखडय़ाची अंमलबजावणी झाली नव्हती. यातील पालिकेच्या ८७२ राखीव भूखंडांपैकी ३२९ भूखंडांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. मध्यंतरी अतिक्रमण केलेले भूखंड सुद्धा पालिकेने ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. त्यात ५६ आरक्षित जागा ताब्यात ही घेतल्या होत्या. मात्र ताब्यात घेतलेल्या २४ आरक्षित भूखंडावर ही अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या अनधिकृत बांधकामांना केवळ भूमाफिया नाही तर महापालिकेचे अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत असे अनधिकृत बांधकामांना आळा बसावा म्हणून शासन कायद्यात सुधारणा करते पण त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे अनधिकृत बांधकामे वाढतच आहेत. याबाबत अधिकारी, जमीनमालक तसेच विकासक यांच्यावर कारवाई न होता केवळ यात सर्वसामान्य जनता भरडली जाते. यासाठी अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही एमआरटीपी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी नाईक यांनी अधिवेशनात केली आहे. या सर्व प्रकाराला गांभीर्याने घेऊन दोषी अधिकारी तसेच नवीन सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात सांगितले आहे.

Previous Post

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार गजाआड

Next Post

स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत मिरा भाईंदर देशात अव्वल

admin

admin

Next Post

स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत मिरा भाईंदर देशात अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION