• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

“जंगली रमी पे आओ ना महाराज…”’ राज्याच्या कृषीमंत्र्यांचा व्हिडिओवर रोहित पवार यांची टिपणी

admin by admin
July 21, 2025
in मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, “दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र यायची वेळ आल्यास आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेऊ,” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात बसून रमी खेळताना दिसत आहेत, असा व्हिडिओ होता. या व्हिडिओसोबत रोहित पवार यांनी एक टोमणेखोर कॅप्शनही दिले होते. रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर)वर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये कृषीमंत्री कोकाटे सभागृहात रमी खेळताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले की, “जंगली रमी पे आओ ना महाराज… खरंतर सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना देखील सभागृहात काहीच काम नसल्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याची वेळ येत असावी.” अशी खोचक टीका रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या या व्हिडिओत कृषीमंत्री कोकाटे सभागृहात रमी खेळताना दिसत असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिलं, “जंगली रमी पे आओ ना महाराज…” आणि “कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज!” अशा खोचक शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

Previous Post

अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पंकजा मुंडे यांची जागेवर पाहणी

Next Post

हवाई सेविकेवर लैंगिक अत्याचार, आरोपीला परदेशातून अटक

admin

admin

Next Post

हवाई सेविकेवर लैंगिक अत्याचार, आरोपीला परदेशातून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION