• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

रेल्वेत नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणांची २३ लाखाची फसवणूक

admin by admin
July 18, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : आपणास रेल्वे विभागात लिपिक आणि तिकीट तपासणीस अशा नोकऱ्या लावून देतो, असे सांगून तीन इसमांनी डोंबिवली जवळील कोळेगावमध्ये राहणाऱ्या एका नोकरदाराच्या मुलाची आणि त्यांच्या दोन नातेवाईक तरूणांची एकूण २३ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या नोकरदाराने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. फसवणूक झालेले नागरिक चंद्रकांत किसन सानप (४६) यांनी या फसवणूक प्रकरणी डोंबिवलीतील विशाल वसंत निवाते, अरविंद उर्फ नितीन मोरे आणि अन्य एक इसम यांच्या विरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली आहे. ते निळजे गावाजवळील कोळेगावमध्ये राहतात. फेब्रुवारी २०२५ ते जुलै या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की गुन्हा दाखल इसम विशाल वसंत निवाते यांनी तक्रारदार चंद्रकांत सानप यांना आपण रेल्वे विभागात नोकरीला आहोत. आपली वरिष्ठ पातळीवर चांगली ओळख आहे, असे चित्र निर्माण केले. आपण तुमच्या मुलाला आणि इतर नातेवाईक तरूण मुलांना रेल्वेत ओळखीने नोकरी लावून देऊ शकतो, असे खोटे सांगितले. विशाल निवते यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन चंद्रकांत सानप यांनी आपल्या मुलासह आपल्या इतर दोन नातेवाईक मुलांना रेल्वेत नोकरी लावण्याचा विचार केला. रेल्वेत नोकरी लावण्याच्या बदल्यात काही पैसे भरणा करावे लागतील, असे सांगून तिन्ही गुन्हा दाखल इसमांनी हळुहळू चंद्रकांत सानप यांच्यासह त्यांचा एक नातेवाईक आणि मित्राचा मुलगा यांच्याकडून पैसे स्वीकारण्यास सुरूवात केली. नोकरी लागण्यापूर्वीच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अरविंद उर्फ नितीन मोरे यांच्या उपस्थितीत तिन्ही तरूणांच्या मुंबईतील जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या एका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आल्या. आपण तुमच्या मुलासह इतर दोन तरूणांना रेल्वेत नोकरी लावून देतो, असा देखावा या तीन इसमांनी सानप यांच्या समोर उभा केला. नोकरी लावण्यासाठी लागणारे पैसे तीन मुलांकडून तीन इसमांनी वसूल केले. अशी एकूण २३ लाखाची रक्कम या इसमांनी उकळली.

वैद्यकीय तपासणीनंतर आता नोकरीची नियुक्तीची पत्रे तुम्हाला मिळतील असे आश्वासन तीन इसमांनी सानप यांना दिले. त्याप्रमाणे चंद्रकांत सानप यांचा मुलगा प्रशांत, भाचा सुनील आणि मित्राचा मुलगा संजय यांना तिन्ही इसमांनी रेल्वेत तिकीट तपासणीस पदावर रूजू होण्याची बनावट नियुक्ती पत्रे दिली. रेल्वे विभागाचे बनावट ओळखपत्र दिले. नियुक्ती पत्रे मिळाल्यानंतर तीन तरूणांनी या नियुक्ती पत्राची, ओळखपत्रांची खात्री केली, तेव्हा ती बनावट असल्याचे आढळले. तीन इसमांनी आपला विश्वास संपादन करून रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आपल्या मुलासह इतर दोन मुलांची नोकरीला न लावता आर्थिक फसवणूक केली. आपल्याकडून घेतलेल्या रकमेचा अपहार केला म्हणून सानप यांनी तीन इसमांविरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक राळेभात तपास करत आहेत.

Previous Post

वसई विरार महापालिकेचे स्वतःच्या शाळांचे स्वप्न पूर्ण होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Next Post

पोलीस स्टेशनमध्ये आमदार रोहित पवार आक्रमक,“आवाज खाली.. आणि हात वर केला तर..”

admin

admin

Next Post

पोलीस स्टेशनमध्ये आमदार रोहित पवार आक्रमक,“आवाज खाली.. आणि हात वर केला तर..”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION