• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे टपाल विभागाची नवीन योजना; रक्षाबंधनासाठी वैशिष्ट्यपूर्ण राखी पाकीट

admin by admin
July 18, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : बहीण-भावाच्या अतूट नात्याचे बंध घट्ट करणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी टपाल विभागाने वैशिष्ट्यपूर्ण राखी पाकीट तयार केले असून त्याद्वारे भावापर्यंत वेळेत राखी पोहोचविणे शक्य होणार आहे.हे वैशिष्ट्यपूर्ण पाकीट वॉटरप्रूफ कागदापासून बनवण्यात आले आहे. देशात आणि परदेशात असलेल्या भावाला ‘स्पीड पोस्ट’ने बहीण राखी पाठवू शकते. टपाल विभागाच्या पुणे क्षेत्राने केलेली ही योजना पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात आली आहे.

या विशेष पाकिटाद्वारे ‘स्पीड पोस्ट’ ने परदेशातही राख्या जलद आणि वेळेवर पोहोचतील. १२ रुपये किमतीच्या या पाकिटावर लिहिलेल्या ‘राखी’ या शब्दामुळे त्याचे वर्गीकरण करणे सोपे जाते. शिवाय वेळेत राख्या पोहोचवण्यासाठी मोठ्या टपाल कार्यालयात पिन कोड नमूद केलेल्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत आणि राखी पाकीट वेळेत पोहोचवण्यासाठी सर्व टपाल कार्यालयांमध्ये सूचना देखील देण्यात आल्या आहेत, असे पुणे क्षेत्राचे टपाल सेवा संचालक अभिजित बनसोडे यांनी सांगितले.

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महावितरणाला आदेश, “सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरच वितरीत करावे.”

Next Post

वसई विरार महापालिकेचे स्वतःच्या शाळांचे स्वप्न पूर्ण होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

admin

admin

Next Post

वसई विरार महापालिकेचे स्वतःच्या शाळांचे स्वप्न पूर्ण होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION