• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

वांद्रे परिसरातील तीन मजली चाळ कोसळली, जखमींची संख्या..

admin by admin
July 18, 2025
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वांद्रे येथील भारत नगरामध्ये नमाज कमिटी मशिदीलगतची एक चाळ शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू केले असून ढिगाऱ्याखाली आठ ते दहा जण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. वांद्रे परिसरातील भारत नगरमधील तीन मजली चाळ क्रमांक ३७ शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. तसेच, पोलीस, महापालिकेच्या विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी – कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेल्या चाळीच्या ढागाऱ्याखाली आठ ते दहा जण अडकले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही रहिवाशांची सुटका केली. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वांद्रे येथील भाभा रुग्णलाय नेण्यात आले. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाने सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी दुर्घटना वर्दी क्रमांक १ ची असल्याचे घोषित केले. दुर्घटना घडलेला परिसर चिंचोळा असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अग्निशमन दलाने सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी दुर्घटनेला वर्दी क्रमांक २ घोषित केले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य करीत आहेत. आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

मेट्रो ७ अ लवकरच प्रवाशांच्या सेवेत, मिरा-भाईंदरहून थेट मुंबईत प्रवेश

Next Post

पत्नी आणि तिच्या भावाचा बदला घेण्याचा षडयंत्र उघड, सामूहिक बलात्कार केल्याची पोलिसात तक्रार..

admin

admin

Next Post

पत्नी आणि तिच्या भावाचा बदला घेण्याचा षडयंत्र उघड, सामूहिक बलात्कार केल्याची पोलिसात तक्रार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION