• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने नागरिक सुविधांपासून वंचित; फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांवर कारवाईची मागणी

admin by admin
July 14, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : शहरात भोगवटा प्रमाणपत्र न घेताच बांधकाम व्यवसायिकांनी बांधकामे करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आज शहरातील बहुतांश नागरिकांना सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी अशी पावसाळी अधिवेशनात करण्यात आली आहे. वसई विरार शहरात विविध ठिकाणी इमारती उभ्या केल्या आहेत. मात्र काही बांधकाम व्यवसायिकांनी पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र न घेताच बांधकामे केली आहेत व त्यातील सदनिका सर्वसामान्य नागरिकांना विकल्या आहेत. मात्र भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने त्या नागरिकांना पालिकेकडून मूलभूत सोयींसुविधा मिळविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत सुरू असलेल्या अधिवेशनात ही वसईच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित व नालासोपारा आमदार राजन नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

बांधकाम व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्र न घेतल्याने त्याचे परिणाम हे येथील सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. यासाठी अशा फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, त्यांची यादी तयार करून सर्व महापालिकांना देण्यात यावी. याशिवाय फसवणूक केली आहे त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या प्रश्नांना उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी गैरप्रकार करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर व त्यांच्या इतर मालमत्तांवर बोजा चढविला जाईल याशिवाय अशा बांधकाम व्यावसायिकांचे नवीन प्रकल्प मंजूर केले जाणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष यांनी ही तशी यादी तयार करून सर्व महापालिकांना देण्यात यावी अशा सूचना सभागृहात केल्या आहेत. १८ डिसेंबर २०२४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भोगवटा प्रमाणपत्र नसेल तर अशांना नळजोडण्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे पाण्यापासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नळजोडण्या उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी सभागृहात करण्यात आली होती. नागरिकांना पाणी देण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील असेही नगरविकास राज्यमंत्री यांनी सभागृहात सांगितले.

Previous Post

फेमस गुडलक कॅफेचा परवाना निलंबित, हॉटेलला लावण्यात आलं टाळे

Next Post

निवडणूक आयोगाला तो अधिकार नक्कीच नाही ? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

admin

admin

Next Post

निवडणूक आयोगाला तो अधिकार नक्कीच नाही ? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION