• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

हजार प्रवाशांसाठी ११५ च्या बेस्टच्या फक्त चार गाड्या, गर्दीमुळे प्रवाशांमध्ये वाद

admin by admin
July 12, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सीएमएमटी – नरिमन पॉईंट, मंत्रालय, विधान भवन दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गेल्या काही दिवसांपासून बेस्ट बससाठी प्रचंड ताटकळावे लागत आहे. बेस्टच्या बस क्रमांक ११५ च्या बसगाड्यांची संख्या कमी करण्यात आली असून सद्यस्थितीत केवळ चार गाड्या या मार्गावरून धावत आहेत. त्यामुळे बसची वाट बघण्यासाठी लागणारा वेळ, बसमध्ये होणारी गर्दी, उभ्याने करावा लागणारा प्रवास आदींमुळे प्रवासी प्रचंड हैराण झाले आहेत. भाडेवाढ झाल्यानंतर सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यांनतर आणखी त्रास वाढल्याने प्रवासी संतप्त होऊ लागले आहेत.

इंधन दरवाढ, देखभाल खर्च आणि महसुलातील तुटीचा सामना करणारे बेस्ट प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिका आणि परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर मे महिन्यात भाडेवाढ केली. अचानक केलेल्या भाडेवाढीनंतर प्रवाशांना आता प्रवासासाठी दुप्पट पैसे खर्च करावे लागत आहेत. मात्र, अद्याप सुविधांमध्ये सुधारणा झालेली नाही. सीएसएमटी स्थानकाबाहेरून सुटणाऱ्या बस क्रमांक ११५ मधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या बसमधून नरिमन पॉईंट, मंत्रालय, विधान भवन आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. शिवाय, पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो नागरिक या ठिकाणी येत आहेत. असे असताना बेस्ट उपक्रमाकडून बस क्रमांक ११५ च्या बसगाड्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत केवळ चार गाड्या या मार्गावरून धावत आहेत. पूर्वी या मार्गावरून नऊ बसगाड्या धावत होत्या. मात्र, चार्जिंगसाठी काही बस आगारामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या बसमधून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असल्यामुळे चार बस अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. तसेच, बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना अनेक वेळा थांब्यावर ताटकळत उभे राहावे लागते. वातानुकूलित बसमध्ये किमान थंड हवा मिळेल, अशी प्रवाशांना आशा असते. मात्र, अनेकदा वातानुकूलित यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवाशांना गारेगार प्रवासापासून मुकावे लागते. तसेच, गर्दीमुळे बसमध्ये प्रवाशांमध्ये किरकोळ वाद सुरूच असतात.

Previous Post

व्यवसायाचे आमिष दाखवत तरुणाची फेसबुकवर फसवणूक, नैराश्यात उचलले टोकाचे पाऊल..

Next Post

महापालिकेच्या कार्यालयांमध्ये ‘प्लास्टिक बंदी’, कागदी कपही बंद; आयुक्तांचे कडक आदेश

admin

admin

Next Post

महापालिकेच्या कार्यालयांमध्ये ‘प्लास्टिक बंदी’, कागदी कपही बंद; आयुक्तांचे कडक आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION