• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

‘वर्क फ्रॉम होम’ नावाने तरुणीची टेलिग्रॅमवरून फसवणूक

admin by admin
July 5, 2025
in कोकण, गुन्हेगारी, रत्नागिरी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : रत्नागिरीत जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेची तब्बल २ लाख २९ हजार १३२ रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. वर्क फ्रॉम होमच आमिष दाखवून टेलिग्रॅमवर ही फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या नाव नीता प्रेमदास गमरे आहे. नीता यांना टेलीग्राम अॅप्लिकेशनवर ‘वंशिका’ नावाच्या अकाउंटवरून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याबाबत मेसेज आला होता. त्यांनी या ऑफेरला होकार दिल्यानंतर कस्टमर सपोर्ट नावाच्या टेलिग्राम ग्रुपमधील हिना, निखिल पाटील (ओनर), विघ्नेश (अॅडमिन) आणि टाटा क्लिक कंपनीचे सीनियर प्रमोटर असल्याचे सांगण्यात आले. सुमित यांनी वेळोवेळी विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. हे टास्क पूर्ण करण्यासाठी आणि पुढील टास्कसाठी आगाऊ रक्कम भारण्यासही त्यांना सांगितले गेले. यावेळी पीडित नीता यांनी त्यांच्या २ लाख २९ हजार १३२ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरले. परंतु पैसे भरूनही त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. त्यांनतर ओपींनी त्यांना दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी आणखी पैसे भरण्याचा आग्रह केला. यांनतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नीता यांनी पोलीस स्टेशन गाठले. ही घटना २३ ते २९ जून २०२५ या कालावधीत घडले असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

“ ‘तो’ डिलीव्हरी बॉय नव्हे तर तिचा मित्रच..”; कोंढवा तरुणीवरील अत्याचारप्रकरणाला वेगळेच वळण

Next Post

“मी मराठी शिकणार नाही”, राज ठाकरेंना आव्हन करणाऱ्या केडियांनी मागितली माफी; “माझ्या चुकीबद्दल ..”

admin

admin

Next Post

"मी मराठी शिकणार नाही", राज ठाकरेंना आव्हन करणाऱ्या केडियांनी मागितली माफी; “माझ्या चुकीबद्दल ..”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION