• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

शालेय वाहनांमध्ये ३१ जुलैपर्यंत सीसीटीव्ही बसवा; आरटीओची शालेय समितीवर जबाबदारी

admin by admin
June 23, 2025
in पुणे, पुणे जिल्हा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात नियमावलीची शालेय व्यवस्थापन समितीकडून आणि वाहनचालकांकडून अंमलबजावणी होत आहे किंवा नाही यासाठी पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पुणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नुकतेच परिपत्रक काढून पोलीस आणि परिवहन विभागाकडून संयुक्त तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शालेय शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या ‘शालेय परिवहन समिती’ आणि ‘विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा समिती’चा आधार घेऊन नियंत्रण ठेवण्यासंदर्भात शाळांना सांगितले आहे.

शहरासह, उपनगरांतील शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या. तत्पूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली. शालेय बस, व्हॅन आणि रिक्षांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी परिवहन विभागासोबत बैठक घेतली. यावेळी ‘आरटीओ’ला नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना दरवर्षी नेत्रतपासणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार या चालकांची नेत्रतपासणी झाली आहे किंवा नाही याचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. याबाबत शालेय व्यवस्थापन समितीने याची तपासणी करून ज्या वाहनचालकांनी नेत्रतपासणी केली नसेल, अशा चालकांना वाहन चालविण्यास देऊ नये, असेही निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आय़ुक्तांनी काढलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन विभाग आणि वाहनचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनांमध्ये ३१ जुलैपर्यंत सीसीटीव्ही बसविण्याची मुदत देण्यात आली असून, याबरोबर सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याबाबत पुणे पोलीस आणि आरटीओ अशी संयुक्त तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. तपासणीत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाईल.

Previous Post

गोरगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीत आग

Next Post

कर्करोग पीडित आजीला नातवानेच टाकले कचऱ्यात; उपचारासाठी दाखल करून घेण्यास रुग्णालयांचा नकार

admin

admin

Next Post

कर्करोग पीडित आजीला नातवानेच टाकले कचऱ्यात; उपचारासाठी दाखल करून घेण्यास रुग्णालयांचा नकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION