• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

‘माझी आई कुठे गेली, कधी परत येईल’, ४ वर्षाच्या मुलीला सोडून आई गेली पळून ..

admin by admin
June 20, 2025
in गुन्हेगारी, नागपूर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : एका ४  वर्षाच्या मुलीसाठी आई म्हणजे सर्वस्व. परंतु एका निरागस बालिकेला सोडून आई निघून गेली. आई दिसत नसल्याने मुलगी रडून बेजार झाली. ‘माझी आई कुठे गेली, कधी परत येईल’, असे ती सारखी विचारते. तिची आई रेल्वे स्थानकाहून रहस्यमयरित्या बेपत्ता झाली. ती दिल्लीमार्गे निघाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले. लोहमार्ग पोलिस मोबाईल लोकेशन मिळवून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हुडकेश्वर ठाण्यांतर्गत राहणारी ३१ वर्षीय महिला ९ जून रोजी रेल्वे स्थानकाहून बेपत्ता झाली. लोहमार्ग पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. गुन्हा दाखल करून महिलेचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले आहे. रेणुका (काल्पनिक नाव) असे त्या महिलेचे नाव आहे. १० वर्षांपूर्वी रेणुकाचे लग्न झाले. पती वेल्डिंगचे काम करतो. तिला चार वर्षांची मुलगी आहे. त्यांची आर्थिक स्थिती पाहिजे तशी चांगली नाही, यावरून त्यांच्यात धुसफूस व्हायची. ९ जून रोजी रेणुकाने मुलीला खाऊ घातले आणि दुपारी दुचाकीने निघाली. रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी ठेवली. स्थानकाच्या आत जात असताना तिने पतीला व्हॉट्सअॅप कॉल केला. मी चालली, रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी ठेवली आहे. असे सांगून तिने फोन कट केला. पती धावपळ करत घरी पोहोचला. मुलीची विचारपूस केली. आई घरी परतलीच नाही, असे सांगताच त्याने थेट रेल्वे स्थानक गाठले. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार ऋषिकांत राखुंडे यांच्याकडे दिला. राखुंडे यांनी त्वरित सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रेणुका रेल्वेस्थानकाच्या आत जाताना दिसली. नंतर फलाट क्रमांक एकवर दिल्लीकडे जाणाऱ्या तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये ती बसताना दिसली. राखुंडे यांनी रेणुकाविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. त्यानुसार, पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Previous Post

गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांना दरवर्षीप्रमाणे गणपती स्पेशल गाड्या; २३ जूनपासुन आरक्षण सुरु

Next Post

लाडकी बहीण योजनेनंतर सरकारचा राज्यातील महिलांसाठी ‘हा’ मोठा निर्णय !!

admin

admin

Next Post

लाडकी बहीण योजनेनंतर सरकारचा राज्यातील महिलांसाठी ‘हा’ मोठा निर्णय !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION