• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बेकायदा पान टपऱ्यांवर पालिका आणि पोलिसांची कारवाई; पान टपऱ्यांच्या माध्यमातून अमली पदार्थ विक्रीचा संशय

admin by admin
June 11, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अंबरनाथ : अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसात अमली पदार्थ विक्री आणि सेवनाचे प्रकार वाडले होते. पान टपऱ्यांच्या माध्यमातून याची विक्री होत असल्याचा संशय वाढला होता. यााबाबत तक्रारी वाढत असतानाच अंबरनाथ नगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे अंबरनाथ शहरातील बेकायदा पान टपऱ्यांवर कारवाई केली आहे. कारवाईत या टपऱ्यांची मोडतोड करण्यात आली आहे. बदलापुरातही लवकरच ही कारवाई केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर शहरात अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. खुद्द पोलिस प्रशासन उघड्यावर, सार्वजनिक शौचालयांशेजारी, मोकळ्या जागांवर अनेक तरूणांना अमली पदार्थाचे सेवन करताना ताब्यात घेत होते. अंबरनाथ शहरात एकाच ठिकाणी पोलिसांनी दोनदा कारवाई करत विक्रीसाठी अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या आरोपींना अटक केली होती. विशेष म्हणजे रहिवासी भागात ही कारवाई करण्यात आली होती. तर त्याचवेळी उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या परिमंडळ चारमधील शहरांमध्ये अमली पदार्थांचे आणि विशेषतः गांजाचे सेवन करत असलेल्या अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे यात तरूणाई अधिक प्रमाणात गुंतल्याची बाब समोर आली होती. अमली पदार्थ विक्री आणि सेवनाच्या घटना समोर येत असतानाच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना आजकाल पान टपऱ्यांवरही अमली पदार्थ सर्रासपणे विक्री होत असल्याचा खळबळजनक दावा केला होता. या दाव्यानंतर परिमंडळ चार क्षेेत्रातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. तर या बेकायदेशीर पान टपऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. अखेर मंगळवारी अंबरनाथ नगरपालिका आणि अंबरनाथ पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ शहरातील बेकायदा पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या पानटपऱ्या जमिनदोस्त करण्यात आला. दुपारी ४ वाजेपर्यंत विविध ठिकाणच्या १५ हून अधिक टपऱ्या जमिनदोस्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच यापुढेही ही कारवाई सुरूच राहणाऱ्या असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Previous Post

वसई-विरार क्षेत्रात ३३ दरडप्रवण क्षेत्रे – पालिकेकडून यादी जाहीर

Next Post

घनकचरा व्यवस्थापनाकडे सिडको महामंडळाचे दुर्लक्ष; कचरा जाळल्याने नागरिकांना वायुप्रदूषणाचा त्रास

admin

admin

Next Post

घनकचरा व्यवस्थापनाकडे सिडको महामंडळाचे दुर्लक्ष; कचरा जाळल्याने नागरिकांना वायुप्रदूषणाचा त्रास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,046)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,979)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION