• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

एटीएम फोडण्याचा प्रयत्नात असणाऱ्या दोन चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

admin by admin
June 2, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : देहूरोड येथे गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलीस आणि चोरट्यांमध्ये फिल्मीस्टाईल धरपकड झाली. ही घटना मध्यरात्री दोन च्या सुमारास घडली आहे. मुस्तफा मोबिन खान आणि मुस्तकीन मोबिन खान अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही सख्या भावांची नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन च्या सुमारास देहूरोड येथे गॅस कटर ने एटीएम फोडण्याचा प्रयत्न खान टोळीचा होता. दोघांसह एकूण पाच जण एटीएम फोडण्याचा तयारीत होते. गस कटरने एटीएम फोडणार तेवढ्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. इतर तीन चारचाकी गाडीतून फरार झाले आहेत.

पोलीस आणि चोरट्यांमध्ये फिल्मीस्टाईल मारामारी झाली. आरडाओरडा येकून नागरिक घराबाहेर आले. नागरिकांनी ही पोलिसांना मदत केली, आणि आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हे हरियाणा येथील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. देहूरोड मध्ये गेल्या महिन्यात एटीएम फोडून १६ लाख रोख रक्कम पसार केली होती. आता त्याच शेजारी असणारे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलिसांच्या धाडसामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे.

Previous Post

वाकड पोलिसांची कामगिरी; ४० लाखांचे १३७ मोबाईल मूळ मालकांना केले परत

Next Post

आरोपी फरार : सासरच्या लोकांकडून विवाहितेचा ९ वर्ष छळ, पट्ट्याने बांधून मारहाण ..

admin

admin

Next Post

आरोपी फरार : सासरच्या लोकांकडून विवाहितेचा ९ वर्ष छळ, पट्ट्याने बांधून मारहाण ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,069)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,177)
  • मुंबई (3,570)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (564)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION