• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

मुलगा कामासाठी मुंबईला गेल्यावर सासऱ्याकडून सुनेसोबत अश्लील वर्तन, शरीरसुखाची मागणी ..

admin by admin
May 30, 2025
in कोकण, गुन्हेगारी, रत्नागिरी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रत्नागिरी : पुण्यात हगवणे कुटुंबियांकडून सुनेचा छळ केल्याची घटना ताजी असतानाच आता कोकणात गुहागर येथे आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासर्‍यानेच सुनेसोबत अश्लील वर्तन करत शरीरसुखाची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. पती मुंबईत असताना सासऱ्याकडून २१ वर्षीय विवाहितेसोबत अश्लील वर्तन करण्यात आले. गुहागर तालुक्याच्या ग्रामीण भागातील या धक्कादायक प्रकरणात सासरा विजय याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या अॅड. सायली दळवी यांनी गुहागर पोलीस ठाण्यात महिला आघाडीचे रौद्ररूप दाखवल्यानंतर त्या पीडित महिलेचा पुरवणी जबाब घेऊन आवश्यक गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्या पीडित महिलेला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गुहागर येथील ग्रामीण भागातील पूर्वी एमआयडीसी मंजूर असलेल्या एका गाव परिसरात धक्कदायक प्रकार समोर आला आहे. सासऱ्याकडून अवघ्या २१ वर्षीय सूनेचा विनयभंग करण्यात आला. वर्षभर सासऱ्याकडून होणाऱ्या विनयभंगाला कंटाळून सुनेने सासऱ्यासह त्यांना पाठीशी घालणाऱ्या सासू व नणंद यांच्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी सासऱ्याचे अश्लील वर्तन गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. कुटुंबीयांच्या हस्तक्षेपाने यापूर्वी एक बैठक घेऊन आरोपीकडून माफीनामा लिहून घेतला गेला होता. मात्र तरी त्याच्या वागणुकीत कोणताही फरक पडलेला नाही. या तक्रारीत सुनेने म्हटले आहे की, आम्ही पतीसह सासरे विजय, सासू व नणंद असे एकत्र कुटुंबात राहतो. माझे लग्न २८  एप्रिल २०२४ रोजी हिंदू रितीरीवाजाने झाले. पती त्यावेळी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होते. सासऱ्याचे दोन जनरल स्टोअर्स असून यातील एक जनरल स्टोअर्स नणंद तर दुसरे स्टोअर्स हे आमच्या घरातूनच सासरे चालवितात. जून २०२४ पासून सासरे विजय यांच्याकडून माझा विनयभंग केला जात आहे.

संबंधित महिलेने गुहागर पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अश्लील वर्तन करुन लज्जास्पद बोलणे, शरीरसुखाची मागणी करणे असे प्रकार सातत्याने सुरु असल्याचे तिने सांगितले. सातत्याने घडणारे हे प्रकार मी पती व कुटुंबियांच्या कानावर घालायचे मात्र, समजुतीने ते मिटविण्यात येत होते. मात्र १९  मे २०२५  रोजी पती कामानिमित्त मुंबईला गेल्यावर सकाळी ७ वाजताच्या सुमारास सासरे विजय यांनी अश्लीलतेने वागून विनयभंग केला. याला कंटाळून मी पती यांच्याकडे मुंबईला निघून गेले. यानंतर माझ्या आई-वडिलांकडे हा प्रकार पुन्हा सांगून व त्यांच्याशी चर्चा करुन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे यामध्ये तक्रार अर्जात म्हटले आहे. गुहागर पोलीस ठाण्यात सासरा, सासू व नणंद यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता ७४, ७८ (२), ७९, ३५१(२), ३५२, ३ (५) अधिनियमानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.

Previous Post

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर दरडी कोसळण्याचा धोका ..

Next Post

१ जून पासून बसमार्गांत मोठा बदल, ‘या’ मार्गावर बस धावणार नाही ..

admin

admin

Next Post

१ जून पासून बसमार्गांत मोठा बदल, ‘या’ मार्गावर बस धावणार नाही ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,729)
  • मुंबई (3,302)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

“पैशांअभावी आता कोणाचाही उपचार रखडणार नाहीत!” महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

July 27, 2026
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION