• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मोसमी पाऊस मराठवाडा आणि विदर्भात दाखल,राज्यात शनिवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज

admin by admin
May 29, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मोसमी पाऊस बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात दाखल झाला. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल झाला. तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा भागही मोसमी पावसाने व्यापला. त्याचबरोबर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापून मोसमी पाऊस पुढे सरकला आहे. दरम्यान, राज्यात शनिवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही ठराविक भागात पावसाचा जोर राहील अन्यथा मुसळधार पावसाची शक्यता या दिवसांत नसल्याचे हवामान विभागाने सांगितले.

मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने मोसमी वाऱ्यांची वाटचाल वेगाने सुरु आहे. मोसमी पावसाने बुधवारी राज्यात पुढील वाटचाल करून मराठवाडा आणि विदर्भ गाठले. दक्षिण भारतातही प्रगती केली आहे. तसेच संपूर्ण कर्नाटक राज्य व्यापले. आंध्र प्रदेशचा उरलेला भाग व्यापला आहे. तेलंगणाच्याही काही भागांत मोसमी पाऊस दाखल झाला आहे. तसेच पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग मोसमी पावसाने व्यापला आहे. दरम्यान, मोसमी वाऱ्यांची सीमा बुधवारी मुंबई, अहिल्यानगर, तेलंगणातील अलिदाबाद, त्रिपुरातील अगरतळा आणि आसाममधील गोलपारा या भागात होती. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत मोसमी वारे आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारीही काही ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. मात्र, गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही ठराविक भागात मुसळधार पाऊस होईल. शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शनिवारी आणि रविवारी दक्षिण कोकण, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Previous Post

डॉक्टरच रुग्णाच्या जिवावर; ‘कोविड रुग्णाला मारून टाक’ ..

Next Post

शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याच्या नावाखाली ३ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक

admin

admin

Next Post

शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याच्या नावाखाली ३ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION